लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 Schedule, Double Header Matches : यंदाच्या स्पर्धेत रंगणार 'इतके' डबल हेडर सामने; खेळाडूंना करावी लागणार RT-PCR टेस्ट! - Marathi News | IPL 2022 new format schedule double header matches updates corona test details Mumbai Indians Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 मध्ये रंगणार 'इतके' डबल हेडर सामने; खेळाडूंना करावी लागणार RT-PCR टेस्ट!

IPL 2022 च्या सामन्यांना २६ मार्चपासून होणार सुरूवात ...

Chennai Super Kings, IPL 2022 : MS Dhoni च्या CSK ला मोठा धक्का; स्टार ऑलराऊंडर Deepak Chahar वर लागली कोट्यवधींची बोली लावली पण... - Marathi News | IPL 2022 Big Blow for CSK as Deepak Chahar set to miss majority of tournament matches due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSKला मोठा धक्का; स्टार ऑलराऊंडरवर कोट्यवधींची बोली लावली पण...

चेन्नईच्या संघाने तब्बल १४ कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात पुन्हा दाखल करून घेतले. ...

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं पाक मीडियासमोरच काढली PSLची लाज; म्हणाला, "IPL समोर पीएसएल काहीच नाही" - Marathi News | Aussie Player Of PAK Origin Shows PSL Fans The Mirror Calls IPL Worlds Best T20 League' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं पाक मीडियासमोरच काढली PSLची लाज; म्हणाला, "IPL समोर पीएसएल काहीच नाही"

PSL ही आयपीएलच्या आसपासही नसल्याचं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं केलं वक्तव्य. ...

IPL 2022, Nicholas Pooran : प्रितीच्या संघात बिघडलेला फॉर्म Kaviya Maranच्या संघात येताच परतला; १६ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस पाडला, Video - Marathi News | Nicholas Pooran smashed 101* runs from 37 balls including 6 fours and 10 sixes in the Trinidad T10 League, Leatherback Giants to a comfortable 9 wicket win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रितीच्या संघात बिघडलेला फॉर्म काव्या मारनच्या संघात येताच परतला, ३७ चेंडूंत ठोकले शतक, Video

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) १०.७५ कोटी बोली लावलेला खेळाडू भन्नाट फॉर्मात आहे. ...

IPL 2022: इंग्लंडच्या जेसन रॉयची आयपीएलमधून माघार; बायोबबलमधील थकव्याचे कारण - Marathi News | england jason roy withdraws from ipl 2022 the cause of fatigue in the bubble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जेसन रॉयची आयपीएलमधून माघार; बायोबबलमधील थकव्याचे कारण

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्यामुळे नवा संघ गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. ...

India vs Pakistan, Jason Roy IPL 2022 : जेसन रॉयने Hardik Pandya च्या गुजरात टायटन्सला दिला धक्का, IPL मधून घेतली माघार पण PSL मात्र खेळला; भारत अन् पाकिस्तानी चाहत्यांमध्ये जुंपली - Marathi News | India vs Pakistan, Jason Roy IPL 2022: Jason Roy hits Hardik Pandya's Gujarat Titans, withdraws from IPL but plays PSL; India joins Pakistani fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेसन रॉयची IPL 2022 मधून माघार, पण PSL खेळला; भारत-पाकिस्तानी चाहत्यांमध्ये जुंपली

Jason Roy, IPL 2022: इतके वर्षे Mumbai Indians कडून खेळलेला Hardik Pandya आता Gujarat Titans संघाचे नेतृत्व करताना दिसणार ... ...

Hardik Pandya, IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या Gujarat Titans संघाला मोठा धक्का; भरवशाच्या खेळाडूने घेतली स्पर्धेतून माघार, पाहा काय सांगितलं कारण - Marathi News | IPL 2022 huge blow for Hardik Pandya Gujarat Titans as Star Batter pulls out of tournament because of Bubble Fatigue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हार्दिकच्या गुजरात टायटन्सला धक्का! भरवशाच्या खेळाडूची संपूर्ण स्पर्धेतून माघार

गुजरातच्या संघाने अद्याप या खेळाडूचा बदली खेळाडू घेतलेला नाही  ...

आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, स्ट्रॅटेजिक टाईम आऊटची वेळ बदलणार, असा बदल होणार - Marathi News | There will be a big change in the IPL, a change in the timing of the strategic time out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या IPLमध्ये होणार मोठा बदल, स्ट्रॅटेजिक टाईम आऊटबाबत घेण्यात आला असा निर्णय 

IPL 2022 News: यावेळच्या आयपीएलमध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. सामन्यातील डावात जो स्ट्रॅटर्जिक टाईम आऊट असतो, त्याची वेळ वाढवण्याची तयारी दिसत आहे. ...