लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 complete schedule - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर, CSK vs KKR यांच्यात पहिली लढत - Marathi News | IPL 2022 complete schedule - The first match of IPL 2022 will be between CSK vs KKR on March 26th, See full Time table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 complete schedule - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर, CSK vs KKR यांच्यात पहिली लढत

IPL 2022 complete schedule - आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. ...

Promo of IPL 2022, MS Dhoni : ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज  - Marathi News | Promo of IPL 2022 : YehAbNormalHai – MS Dhoni turns swaggy bus driver in new IPL 2022 advertisement, Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज 

क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती, ती आयपीएल २०२२ स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे. ...

Pollard, IPL 2022: Mumbai Indiansच्या किरॉन पोलार्डने केलं असं खास काम की संघमालक Nita Ambani अन् Akash Ambani देखील एकदम खुश - Marathi News | IPL 2022 Pollard does this special thing which will make Mumbai Indians owner Nita Ambani and Akash Ambani more happy relaxed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पोलार्डने केलं असं काम की मुंबई इंडियन्सचे मालक अंबानीही होतील एकदम खुश

पोलार्डची क्षमता लक्षात घेत त्याला लिलावाआधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने रिटेन केलं होतं. ...

Suresh Raina in Gujarat Titans : मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स - Marathi News | Former Indian cricketer Suresh Raina not even in consideration for Gujarat Titans in IPL 2022: Sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स

Suresh Raina in Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने माघार घेतल्यानंतर गुजरात टायसन्सनला ( Gujarat Titans) मोठा धक्का बसला. दोन कोटी मूळ किंमत असलेल्या रॉयच्या माघारीनंतर सुरेश रैनाच्या ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. ...

"क्या समझा फायर है मैं...," IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैना पहिल्यांदाच आला समोर - Marathi News | after remaining unsold in ipl suresh raina came in front for the first time says what do you understand is fire social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्या समझा फायर है मैं...," IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैना पहिल्यांदाच आला समोर

काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडलं. यावेळी सुरेश रैना ला कोणत्याही संघानं आपल्या ताफ्यात घेतलं नाही. ...

IPL 2022: गुजरात संघात होणार सुरेश रैनाची ‘एन्ट्री’! जेसन रॉयच्या जागी टीममध्ये प्रवेश? - Marathi News | suresh raina entry in gujarat team join the team in place of jason roy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात संघात होणार सुरेश रैनाची ‘एन्ट्री’! जेसन रॉयच्या जागी टीममध्ये प्रवेश?

चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) यंदा आयपीएल मेगा लिलावात सुरेश रैनाकडे पाठ फिरविली. ...

IPL 2022: आयपीएल संघांचे सराव १४ मार्चपासून मुंबईत रंगणार - Marathi News | the practice of ipl 2022 teams will be played in mumbai from march 14 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल संघांचे सराव १४ मार्चपासून मुंबईत रंगणार

आयसीपीएल २०२२ मध्ये सहभागी असलेले सर्व दहा संघ मुंबईत ८ मार्च रोजी दाखल होणार आहेत. ...

IPL Mumbai: मुंबईत 26 मार्चपासून आयपीएल सामने, 'या' प्रेक्षकांनाच मिळणार मैदानात एन्ट्री - Marathi News | IPL Mumbai: IPL matches from March 26 in Mumbai, only these spectators will get entry in the field, aditya Thackeray tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 26 मार्चपासून IPL सामने, 'या' प्रेक्षकांनाच मिळणार मैदानात एन्ट्री

सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आयपीएल- २०२२ सामन्यांच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला ...