इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. ...
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश अशा मालिका जगाच्या विविध कोपऱ्यात सुरू आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाचे परदेशी खेळाडू आयपीएलसाठी उशीराने भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व २६ मार्चपासून सुरू होत आहे. पण, परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अजूनही शंका आहे. त्यात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. ...
IPL 2022, Deepak Chahar CSK Squad : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपकला १.५ षटक टाकल्यानंतर मैदान सोडावे लागले होते. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याला क्वाड्रिसिप टीअरची दुखापत झाली आहे. ...
भारतात क्रिकेट म्हणजे एक सणच... त्यामुळे क्रिकेटपटूंची पूजा हे काही नवीन नाही... कपिल देव ते सचिन तेंडुलकर आणि आता महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आदी क्रिकेटपटूंची फॉलोअर्स संख्या ही वाढतेच आहे. ...