लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Hardik Pandya, IPL 2022 : ... तर हार्दिक पांड्या आयपीएल नाही खेळू शकणार; BCCIच्या निर्णयाने Gujarat Titansला मोठा धक्का बसणार! - Marathi News | BCCI will not allow Hardik Pandya to play in IPL 2022 until or unless he clears his fitness test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर हार्दिक पांड्या आयपीएल नाही खेळू शकणार; BCCIच्या निर्णयाने Gujarat Titansला मोठा धक्का बसणार!

Hardik Pandya, IPL 2022 : हार्दिकने गुजरात टायटन्सच्या बडोदा येथे झालेल्या पाच दिवसांच्या सराव शिबिरात गोलंदाजी केल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले होते. पण, ...

Hardik Pandya Gujarat Titans Controversy, IPL 2022: "क्रिकेट सुरू असलं की कपल्समध्ये वाद होत नाहीत"; अँकरच्या विधानावरून वाद - Marathi News | Hardik Pandya Gujarat Titans New Jersey Launch Controversy as anchor vikram sathaye says men women couples dont fight when cricket match is on trolls on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "क्रिकेट सुरू असलं की कपल्समध्ये वाद होत नाहीत"; अँकरच्या विधानावरून वाद

विक्रम साठ्ये यांचं विधान; वाचा, नक्की काय म्हणाले...  ...

Gujarat Titans jersey for IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या जर्सीचे अनावरण; BCCI सचिव जय शाह, कॅप्टन हार्दिक पांड्याच्या उपस्थितीत पार पडला सोहळा  - Marathi News | Gujarat Titans Official team Jersey for IPL 2022 launch, BCCI secretary jay shah, captain Hardik pandya present in this event, know full schedule of GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सच्या जर्सीचे अनावरण; BCCI सचिव जय शाह, कॅप्टन हार्दिक पांड्याच्या उपस्थितीत सोहळा

IPL 2022, Gujarat Titans jersey launch : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीच्या जर्सीचे रविवारी अनावरण करण्यात आले. ...

RCB New Captain announced, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने Virat Kohli चा राजीनामा स्वीकारला, नवा कर्णधार जाहीर केला  - Marathi News | RCB New Captain announce, IPL 2022 : Faf Du Plessis appointed as the captain of RCB in IPL 2022, new jersey launch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने Virat Kohli चा राजीनामा स्वीकारला, नवा कर्णधार जाहीर केला 

RCB New Captain announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. ...

IPL 2022: अरेरे... पुन्हा हुकली Suresh Raina ची संधी; तब्बल ८ संघांकडून खेळलेल्या Aaron Finch ची 'या' संघाने केली बदली खेळाडू म्हणून निवड - Marathi News | Suresh Raina again missed a chance to play IPL 2022 as This Team sign Aaron Finch in place of Alex Hales | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अरेरे.. रैनाची संधी पुन्हा हुकली! 'या' संघाने आरोन फिंचला निवडलं बदली खेळाडू!

IPL मध्ये सर्वात जास्त संघांकडून खेळण्याचा विक्रम फिंचच्या नावावर आहे.  ...

Mumbai Indians new jersey, IPL 2022 : नव्या रुपात, नव्या जोशात; मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२साठी नवी जर्सी! - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians unveil their new jersey ahead of the season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या रुपात, नव्या जोशात; मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२साठी नवी जर्सी!

मुंबई  आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...

IPL 2022: Lasith Malinga joins RR : Mumbai Indiansने जोफ्रा आर्चरला घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी, पळवला रोहितचा भरवशाचा खेळाडू  - Marathi News | Rajasthan Royals have snapped up Sri Lankan fast bowling great Lasith Malinga as their fast bowling coach ahead of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansने जोफ्रा आर्चरला घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सची खेळी, पळवला रोहितचा भरवशाचा खेळाडू

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...

Delhi Capitals New Jersey Look, IPL 2022: Rishabh Pant च्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का? - Marathi News | Delhi Capitals New Jersey Look revealed for IPL 2022 Rishabh Pant with New Look video launch on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रिषभ पंतच्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का?

जर्सीच्या पुढील बाजूस वाघ गर्जना करत असल्याचा लोगो, एकदा जर्सी बघाच ...