लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Faf du Plessis, IPL 2022: फॅफ ड्यू प्लेसिसची फटकेबाजी पाहून CSK चे फॅन्स 'सैराट' झाले; RCBच्या चाहत्यांनी मीम्सचा धुरळा उडवून ट्रोल केले! - Marathi News | Faf du Plessi, IPL 2022: CSK, RCB fans trigger hilarious meme fest as Faf du Plessis impresses on debut vs Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिसची फटकेबाजी पाहून CSK चे फॅन्स 'सैराट' झाले; RCBच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले

फॅफ ड्यू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळी केली. त्याने ५७ चेंडूंत ८८ धावा चोपताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

Virat Kohli Six and Mystery Girl, IPL 2022 RCB vs PBKS Live : फॅफच्या ८८, विराटच्या ४१* अन्  दिनेशच्या ३२* धावा, पण कॅमेरामनच्या कृपेने Mystery Girlची हवा, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Faf Du Plessis 88, Virat Kohli 41*and Dinesh Karthik 32*helped RCB to post 205, but Mystery Girl goes viral Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफच्या ८८, विराटच्या ४१* अन्  दिनेशच्या ३२* धावा, पण कॅमेरामनच्या कृपेने Mystery Girlची हवा, Video 

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. ...

Faf du Plessis, Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : १० चेंडूंत ५४ धावा! फॅफ ड्यू प्लेसिस बरसला; विराट कोहलीसोबत पंजाबची धुलाई, मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Half-century for captain Faf du Plessis on his RCB debut, RCB in their opening game of IPL 2022 - 205/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिस बरसला; विराट कोहलीसोबत पंजाबची धुलाई, मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. ...

IPL 2022: Hardik Pandya च्या Gujarat Titans ला मिळाला Vice Captain! 'या' खेळाडूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब - Marathi News | Hardik Pandya led Gujarat Titans revealed Vice Captain name on the eve of IPL 2022 GT vs LSG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला मिळाला उपकर्णधार! पाहा कोण

हार्दिक नव्या साथीदारासह संघाचं नेतृत्व कसं करणार याची उत्सुकता ...

Rohit Sharma, IPL 2022 T20 Match MI vs DC Live : पहिला सामना तर गमावला, सोबत रोहित शर्माला आणखी एक झटका बसला, Mumbai Indiansची वाढली चिंता - Marathi News | IPL 2022 T20 Match MI vs DC Live Score card Updates : Rohit Sharma has been fined 12 lakhs for a slow over-rate against Delhi Capitals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला सामना तर गमावला, सोबत रोहित शर्माला आणखी एक झटका बसला, Mumbai Indiansची वाढली चिंता

दिल्ली कॅपिटल्सने दाखवलेला विश्वास कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) सार्थ ठरवला. त्यानंतर अक्षर पटेल व ललित यादवने विजय साकारला. ...

Rohit Sharma, IPL 2022 : एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा, Video  - Marathi News | Rohit Sharma said, "many franchises objected that how can Mumbai play in Mumbai. They should try to build 3-4 Stadiums in their cities then (smiles)" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई व पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येत आहेत. ...

Mumbai Indians Memes, IPL 2022 MI vs DC: 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...'; Rohit Sharma च्या मुंबई इंडियन्सच्या Delhi Capitals ने पराभवा केल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates Rohit Sharma led Mumbai Indians lost to Delhi Capitals comedy memes viral on social media Ishan Kishan Axar Patel Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...'; मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

सोशल मीडियावरील मीम्स पाहून तुम्हीही खूप हसाल ...

Vodafone-idea चा धमाका, मोफत पाहता येणार IPL आणि मुव्हीज, लाँच केले 2 नवे रिचार्ज प्लॅन - Marathi News | after reliance jio vodafone idea launches new disney plus hotstar prepaid plans tata ipl 2022 online streaming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-idea चा धमाका, मोफत पाहता येणार IPL आणि मुव्हीज, लाँच केले 2 नवे रिचार्ज प्लॅन

TATA IPL 2022 च्या नव्या पर्वासाठी Reliance Jio नंतर Vodafone Idea नं देखील आणले दोन विशेष पॅक. ...