शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Trent Boult Video, IPL 2022 KKR vs RR Live: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् ट्रेंट बोल्ट जमिनीवरच पडला...

क्रिकेट : Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: शिमरॉन हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल

क्रिकेट : Jos Buttler Shivam Mavi Catch, IPL 2022 KKR vs RR : हवाई कॅच! बटलरने मारलेला फटका सुसाट जात असतानाच शिवम मावीने घेतली उडी, पाहा अप्रतिम झेल (Video)

क्रिकेट : Umesh Yadav Catch Video, IPL 2022 KKR vs RR : एकदम झक्कास! वेगाने मारलेला चेंडू अन् उमेश यादवने घेतला भन्नाट कॅच

क्रिकेट : Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : Kavya Maran SRH, IPL 2022: काव्या मारनच्या SRH मागची कटकट काही संपेना; आता उभी राहिली नवीन समस्या

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022: 'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी!

क्रिकेट : IPL 2022: या आयपीएलनंतर निवृत्त होणार, की २०२३ मध्येही खेळणार? कॅप्टन कूल धोनीनं केलं मोठं विधान, म्हणाला...

क्रिकेट : विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

क्रिकेट : IPL 2022 : ...आयपीएलमध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात - आर. अश्विन