शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सने RCBला केले चारी मुंड्या चीत!; मोठा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत राखले कायम 

क्रिकेट : Virat Kohli  IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : का देवा, का?; विराट कोहली नशिबावर चिडला, OUT होताच देवाला जाब विचारताना दिसला, Video 

क्रिकेट : IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : अनपेक्षित पाहुण्याच्या येण्याने थांबवावा लागला सामना, Faf du Plessisच्या नजरेतून नाही झाली सुटका!

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला!

क्रिकेट : Jonny Bairstow Liam Livingstone IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १४ षटकार, १६ चौकार; जॉनी बेअरस्टो अन् लिएम लिव्हिंगस्टोनच्या फटकेबाजीने RCBला केले बेहाल

क्रिकेट : Jonny Bairstow IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : ११ चेंडूंत ५८ धावांचा पाऊस, जॉनी बेअरस्टोने भागवली हौस!; १४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी 

क्रिकेट : Jonny Bairstow IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : खडे खडे सिक्स!; ७ Six व ३ Four, जॉनी बेअरस्टोची आतषबाजी, २१ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, Video

क्रिकेट : unique advice to Virat Kohli : दहा वर्ष मागे जा, लग्नाआधी जसा होतास तसा बन!; फॉर्मात परतण्यासाठी विराट कोहलीला 'अजब' सल्ला!

क्रिकेट : Suresh Raina CSK IPL 2022 : CSK तर आज ९७ वर ऑल आऊट झाली, आता...!; युवराज सिंगने केलं सुरेश रैनाला ट्रोल, Mr. IPL म्हणाला, मी नव्हतो! 

क्रिकेट : Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर