शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022 CSK vs GT Live Updates : Sachin Tendulkarच्या होम ग्राऊंडवर CSK ओपनर ऋतुराज गायकवाडने मोडला त्याचाच मोठा विक्रम

क्रिकेट : IPL 2022 CSK vs GT Live Updates : आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी कामगिरीची नोंद CSKच्या हातून झाली; मोडला गेला ४ वर्षांपूर्वीचा विक्रम

क्रिकेट : Hardik Pandya Shami Conway Video, IPL 2022 CSK vs GT Live: मोहम्मद शमीच्या प्लॅनमध्ये अडकला CSKचा डेवॉन कॉनवे; तिसऱ्याच षटकांत पाठवलं तंबूत

क्रिकेट : Shreyas Iyer CEO KKR, IPL 2022: मॅच जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरची सारवासारव; CEO बाबतच्या विधानावरून दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : Shoaib Akhtar on Umran Malik, India vs Pakistan: उमरान मलिकने माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात स्वत:ची हाडं तोडून घेऊ नयेत; पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं विधान

क्रिकेट : आयपीएल क्रांतीमुळे गवसले युवा वेगवान गोलंदाज: अयाज मेमन

क्रिकेट : मयंकच्या निर्णयाने बेयरस्टोचे नशीब फळफळले; सलामीला उतरण्याची संधी दिली

क्रिकेट : Andre Russell IPL 2022 KKR vs SRH Live Updates : आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी; कोलकाता नाईट रायडर्स पडले सनरायझर्स हैदराबादवर भारी! 

क्रिकेट : Tim Southee IPL 2022 KKR vs SRH Live Updates : टीम साऊदीची 'Rocket Catch' पाहिलीत का?; अम्पायरच्या काळजाचा चुकलेला ठोका, Video

क्रिकेट : Shashank Singh IPL 2022 KKR vs SRH Live Updates : अजिंक्य रहाणेच्या खेळीला शशांक सिंगने फुलस्टॉप लावला; कसला अफलातून झेल घेतला, Video