शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Manish Pandey IPL Retention: एक फोन तरी करायचा होता..., लखनौने रिलीज केल्यानंतर मनीष पांडेने व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब!

क्रिकेट : MS Dhoni ने संघाबाहेर केले, पठ्ठ्याने सलग ५ शतकं झळकावून उत्तर दिले; आज तर त्याने द्विशतक झळकावले

क्रिकेट : IPL Auction: IPL लिलावात बेन स्टोक्सवर पडणार 'पैशांचा पाऊस'; भारतीय दिग्गजाने केली भविष्यवाणी

क्रिकेट : RCB जर एकदा IPL जिंकायला लागली तर बाकीच्यांचं काही खरं नाही, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : उमरान मलिकचं 'टेन्शन' वाढलं! काश्मीरमध्ये घडतोय आणखी एक 'वेगाचा बादशाह'

क्रिकेट : काव्या मारनने SRH मधून दिला डच्चू अन् कर्णधाराचे कामगिरीतून उत्तर; ८ Six, ५ Four सह झळकावले शतक, Video 

क्रिकेट : IPL 2023 Retention: CSKने ज्याला संघातून काढलं, त्याच फलंदाजाने ५ दिवसांत ठोकली सलग ३ शतके

क्रिकेट : Glenn Maxwell ला संघात कायम ठेवणे RCBला महागात पडणार? ऑसी खेळाडूच्या पायावर सर्जरी, ३ महिने विश्रांती

क्रिकेट : पॉली, तुझ्यापेक्षा चांगला मित्र मिळणार नाही, हार्दिक पांड्याची पोलार्डसाठी भावनिक पोस्ट