शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

क्रिकेट : Krunal Pandya IPL 2022 LSG vs RR Live Updates : जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video 

क्रिकेट : R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video 

क्रिकेट : Devdutt Padikkal IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्ससमोर उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य

क्रिकेट : Avesh Khan IPL 2022 LSG vs RR Live Updates : आवेश खानने Jos Buttlerची उडवली दांडी; पाहा वेगवान चेंडूवर कशी उडाली भंबेरी, Video 

क्रिकेट : Wriddhiman Saha Junior Malinga, IPL 2022 GT vs CSK: गुजरातच्या विजयाची 'वृद्धी'!! CSK ला हरवून Top 2 मध्ये स्थान केलं निश्चित

क्रिकेट : IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा पराभव व्हावा ही तर RCB, DC, KKR, SRH, PBKS ची इच्छा, जाणून घ्या प्ले ऑफचं मजेशीर गणित

क्रिकेट : Shami MS Dhoni Video, IPL 2022 GT vs CSK: 'ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीला मोहम्मद शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट

क्रिकेट : Junior Malinga Matheesha Pathirana Video, IPL 2022 GT vs CSK: 'ज्युनियर मलिंगा'ने स्वत:च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट; शुबमन गिलला कळण्याआधीच झाला LBW

क्रिकेट : Ruturaj Gaikwad MS Dhoni, IPL 2022 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक पण महेंद्रसिंग धोनी पुन्हा फेल! गुजरातला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान