शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2023: आयपीएल ऑक्शनमध्ये या खेळाडूंना 2 कोटींची बेस प्राईज; पण एकही भारतीय नाही...

क्रिकेट : IPL Mini-Auction: IPLच्या लिलावात लागणार १ हजाराहून अधिक खेळाडूंवर बोली, १०९ जण तर या दोन देशातील

क्रिकेट : 'परदेशी कोच येतात, पैसे कमवतात अन् गायब होतात'; गौतम गंभीरच्या विधानाची नेटिझन्सकडून 'शाळा'!

क्रिकेट : IPL 2022 Mini Auction: 'टीम इंडिया'ला रडवणाऱ्या क्रिकेटरची IPL लिलावात एन्ट्री; पडणार पैशांचा पाऊस

क्रिकेट : Narendra Modi Stadium: 'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद; जय शाह यांनी स्वीकारले मानचिन्ह

क्रिकेट : Chris Gayle: युनिव्हर्स बॉसने ८ चेंडूत चोपल्या ४८ धावा; टी-२० सामन्यात ख्रिस गेलची ९५ धावांची झंझावाती खेळी

क्रिकेट : Rohit Sharma: जगभरातील कॅप्टन खेळत आहेत, आपला कुठं आहे?, रोहित शर्मावर भारताचा माजी खेळाडू संतापला

क्रिकेट : IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर

क्रिकेट : Rohit Sharma Coach: वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका, रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान!

क्रिकेट : T10 Leauge: अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे भारतीय खेळाडू असणार मैदानात