शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Priya Punia Women's T20 Challenge 2022 : प्रिया पुनियाने दोन अफलातून झेल घेतले, Smriti Mandhanaसह ६ खेळाडू १० धावांत धडाधड बाद झाले, Video 

क्रिकेट : Umran Malik Team India, IPL 2022: जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला टीम इंडियाचं तिकीट; गुरू इरफान पठाणसोबत केलं सेलिब्रेशन! Video व्हायरल

क्रिकेट : Smriti Mandhana Women's T20 Challenge 2022 : ९ चेंडूंत ५ विकेट्स; स्मृती मानधानाच्या संघाने सुपरनोव्हाला दिले धक्के, तरीही हरमनप्रीत कौरच्या संघाने इतिहास रचला

क्रिकेट : Women's T20 Challenge : IPL 2022तही पाहिला नसेल असा रन आऊट; शर्मिनच्या भन्नाट थ्रोने ६ चेंडूंत २६ धावा कुटणाऱ्या डिएंड्रा डॉटीनचा खेळ संपुष्टात, Video  

क्रिकेट : Sara Tendulkar Arjun Tendulkar, IPL 2022: सारा तेंडुलकरची एकही सामना न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरसाठी भावनिक पोस्ट; Mumbai Indians मधून मिळाली नाही संधी

क्रिकेट : काही बदल करून दमदार पुनरागमन करेन; रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास

क्रिकेट : कर्णधार म्हणून ऋषभ पंत योग्य पर्याय: रिकी पाँटिंग

क्रिकेट : IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

क्रिकेट : Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : 6,6,6,6,6,4,4!; लिएम लिव्हिंगस्टोनची आतषबाजी, २२ चेंडूंत मॅच विनिंग खेळी, Video

क्रिकेट : Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : आयपीएल इतिहासात प्रथमच घडला असा पराक्रम; लिएम लिव्हिंगस्टोनच्या वादळी खेळीने पंजाबचा विजय