शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Shafali Verma Women's T20 Challenge 2022 : शेफाली वर्माने सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण Harmanpreet Kaurच्या सुपर कॅचने हे वादळ रोखले, Video 

क्रिकेट : Harmanpreet Kaur, Women's IPL 2022: हरमनप्रीतचा जागेवर बसून झक्कास षटकार! १० चेंडूत कुटल्या ४६ धावा (Video)

क्रिकेट : AB de Villiers : एबी डिव्हिलियर्स IPL 2023मधून कमबॅक करणार; RCBच्या ताफ्यात Mr. 360 पुन्हा दिसणार

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम 

क्रिकेट : Arjun Tendulkar : Mumbai Indians ने IPL 2021-22 बाकावर बसवून ठेवले अन् आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळले 

क्रिकेट : हार्दिकचा ‘फायनल’चा निर्धार, सांभाळणार सामन्यातील फलंदाजीची मदार

राष्ट्रीय : ‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला

क्रिकेट : पंचांनी केला घात, डीआरएसने छळले होते!

क्रिकेट : IPL 2022 : बाबर आजम Mumbai Indians, शाहीन आफ्रिदी Delhi Capitals; मोहम्मद रिझवान विराटसह ओपनिंग; शोएब अख्तरचे स्वप्न!

क्रिकेट : Harleen Deol Women's T20 Challenge 2022 : हरमनप्रीतच्या सुपरनोव्हा संघाचा दणदणीत विजय, हर्लीन देओलच्या अफलातून कॅचने फिरवली बाजी, Video