शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

क्रिकेट : Virender Sehwag Virat Kohli IPL 2022 : RCBला एकदाही IPL जिंकता का आली नाही?; वीरेंद्र सेहवागने सांगितली विराट कोहलीच्या नेतृत्वातील मोठी चूक 

क्रिकेट : Sourav Ganguly Rishabh Pant : महेंद्रसिंग धोनी कुठे अन् रिषभ पंत... !; धोनीसोबतच्या तुलनेबाबत सौरव गांगुलीचं परखड मत 

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट कोहली-लोकेश राहुल यांच्या स्वप्नात पावसाचा खोडा?; मॅच न झाल्यास कोण जाईल क्वालिफायर 2 मध्ये?

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video

क्रिकेट : David Miller, Unsold to Match Winner : 'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात आधी UNSOLD नंतर बोलीसाठी स्पर्धा!

क्राइम : बनावट पासबुक आणि एफडी, लोकांनी जमा केलेली आयुष्यभराची कमाई पोस्टमास्तरनं IPL च्या सट्ट्यात उडवली

क्रिकेट : वेलोसिटीचा दणदणीत विजय, शफाली अन् लॉराची तुफान फटकेबाजी

क्रिकेट : पुढील वर्षी आयपीएलमध्ये नक्की परतेन : डिव्हिलियर्स

क्रिकेट : ईडनवर कोहलीचा जोश दिसणार? आरसीबी सज्ज