लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
GT vs MI Live : रोहित शर्माने असाकसा फटका मारला? चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात विसावला, MI ला धक्का, Video   - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Rohit Sharma goes for 2 of 8 balls, Captain Hardik Pandya gets Captain Rohit, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने असाकसा फटका मारला? चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात विसावला, MI ला धक्का, Video  

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सच्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चार धावेवर पहिला धक्का बसला. ...

GT vs MI Live : शुबमन गिलचे अर्धशतक; अभिनव -डेव्हिड यांची 'किलर' फटकेबाजी! मुंबईसमोर २०० पार धावांचे लक्ष्य - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Shubman Gill half century, Abhinav Manohar 42 in just 21 balls, David Miller ( 46 ); Gujarat Titans set 208 runs target to Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचे अर्धशतक; अभिनव -डेव्हिड यांची 'किलर' फटकेबाजी! मुंबईसमोर २०० पार धावांचे लक्ष्य

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रोहित शर्माने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. पण, नंतर गुजरात टायटन्सने सामनाच फिरवला. ...

पॉवरप्लेनंतर मुंबईचे पुनरागमन; गिल अर्धशतक ठोकून बाद; पियुष चावला मदतीला 'धावला' - Marathi News |  Gujarat Titans vs Mumbai Indians Live Gujarat opner is dismissed by  Kumar Kartikeya Suryakumar Yadav takes an amazing catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॉवरप्लेनंतर मुंबईचे पुनरागमन; गिल अर्धशतक ठोकून बाद; पियुष चावला मदतीला 'धावला'

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

 हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं जाळ्यात फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल - Marathi News |  Gujarat Titans vs Mumbai Indians Live Gujarat skipper Hardik Pandya is dismissed by Piyush Chawla Suryakumar Yadav takes an amazing catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरने विकेट घेतली, गुजरात टायटन्सला चिटींग करण्यासाठी अम्पायरची साथ मिळाली अन्... - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Arjun Tendulkar gets Wriddhiman Saha for 4, Review after time lapse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरने विकेट घेतली, गुजरात टायटन्सला चिटींग करण्यासाठी अम्पायरची साथ मिळाली अन्...

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मागील सामन्यात बेक्कार धुलाई झाल्यानंतरही रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरवर ( Arjun Tendulkar) विश्वास कायम ठेवला. ...

"लोक टीका करतील तू दुर्लक्ष कर, तुझ्या वडिलांसोबतही हे झालंय", ब्रेट लीचा अर्जुनला सल्ला - Marathi News | People Will Criticize You Ignore It Happened To Your Father, Former Australia Player Brett Lee Advises Mumbai Indians Bowler Arjun Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लोक टीका करतील तू दुर्लक्ष कर, तुझ्या वडिलांसोबतही हे झालंय", ब्रेट लीचा सल्ला

brett lee on arjun tendulkar : मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या आयपीएलमधून नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे.  ...

IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला...  - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Mumbai Indians won the toss and decided to bowl first, Jofra Archer is not playing, Check Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात आज अहमदाबाद येथे सामना रंगणार आहे ...

IPL 2023, GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरला आज खेळवण्याची रिस्क नाही घेणार?; मुंबई इंडियन्स Playing XI मध्ये बदल करणार - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Arjun Tendulkar To Be Dropped? Mumbai Indians' Likely XI for Gujarat Titans Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला आज खेळवण्याची रिस्क नाही घेणार?; मुंबई इंडियन्स Playing XI मध्ये बदल करणार

IPL 2023, GT vs MI Live Marathi : मुंबई इंडियन्सला सलग तीन विजयाची नोंद केल्यानंतर मागील लढतीत पंजाब किंग्सकडून हार पत्करावी लागली. ...