लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
...अन् रोहितने हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्यास होकार दिला; पांड्याने ठेवली अट, जाणून घ्या घटनाक्रम - Marathi News | mumbai indians approached Hardik Pandya for trade and accepted Hardik's condition to be made the captain Rohit sharma agreed to play under him, read here Timeline of Hardik Pandya's return in mi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् रोहितने हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्यास होकार दिला; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

hardik pandya and rohit sharma : मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लावली. ...

रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video  - Marathi News | Rohit Sharma to quit Mumbai Indians, not play IPL 2024? Tribute video by Mumbai Indians for Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video 

३६ वर्षीय रोहित आता नेमकं काय करणार, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक इमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

बिग ब्रेकिंग- हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, रोहितचं काय? - Marathi News | MUMBAI INDIANS ANNOUNCE HARDIK PANDYA AS CAPTAIN FOR THE IPL 2024 SEASON, what about Rohit? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिग ब्रेकिंग- हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, रोहितचं काय?

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी हार्दिक पांड्याचे नाव कर्णधार म्हणून जाहीर केले. ...

Jay Shah यांच्याकडून ब्लू प्रिंट तयार! IPLनंतर २०२४ मध्ये BCCI घेऊन येत आहेत नवी लीग - Marathi News | BCCI is gearing up to introduce a new T10 franchise competition, T10 League emerges as second tier (2nd Tier) to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jay Shah यांच्याकडून ब्लू प्रिंट तयार! IPLनंतर २०२४ मध्ये BCCI घेऊन येत आहेत नवी लीग

इंडियन प्रीमिअर लीगच्या यशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) २०२४ मध्ये नवीन फ्रँचायझी लीग घेऊन येण्याच्या तयारीला लागले आहेत. ...

ब्रेकिंग! श्रेयस अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; नितीश राणाकडे नवी जबाबदारी - Marathi News | SHREYAS IYER RETURNS AS CAPTAIN OF Kolkata knight riders and NITISH RANA NAMED VICE CAPTAIN ahed of ipl 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग! अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; राणाकडे नवी जबाबदारी

श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये परतत आहे. ...

मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या कॅमेरॉन ग्रीनला झालेला 'क्रोनिक किडनी' आजार म्हणजे काय? - Marathi News | Big Blow For RCB Ahead Of IPL 2024 As Cameron Green Reveals Chronic Kidney Disease after released by Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या कॅमेरॉन ग्रीनला झालेला 'क्रोनिक किडनी' आजार म्हणजे काय?

IPL 2024 साठी RCBने १७.५० कोटींना कॅमेरॉन ग्रीनला घेतलं संघात ...

RCB ला मोठा झटका! IPL 2024 च्या तोंडावर ग्रीनसमोर 'रेड' सिग्नल; गंभीर आजाराने ग्रस्त - Marathi News | Australian cricketer Cameron Green reveals he’s fighting stage two chronic kidney disease ahead of ipl 2024, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला मोठा झटका! IPL 2024 च्या तोंडावर ग्रीनसमोर 'रेड' सिग्नल; आजाराने ग्रस्त

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL Auction : छोटा पॅकेट बडा धमाका! लिलावात गुजरातच्या खेळाडूवर मोठी बोली लागण्याची शक्यता - Marathi News |  Aarya Desai, who plays for Gujarat in first-class cricket, is likely to fetch huge bids in the IPL Auction 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छोटा पॅकेट बडा धमाका! लिलावात गुजरातच्या खेळाडूवर मोठी बोली लागण्याची शक्यता

आर्य २० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात आहे.  ...