लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
MS Dhoni On IPL Retirement : "यंदाचा हंगाम संपल्यावर मी ४४ वर्षांचा होईन; मग..." - Marathi News | MS Dhoni Breaks Silence On IPL Retirement Former CSK Captain Says ‘I’ll be 44 Soon Have 10 Months To Decide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni On IPL Retirement : "यंदाचा हंगाम संपल्यावर मी ४४ वर्षांचा होईन; मग..."

आयपीएल निवृत्तीसंदर्भात नेमकं काय म्हणाला धोनी? ...

दोघांचा एकमेकांवर भरवसा! विराट कोहलीनं शेअर केली रोहित शर्मासोबतच्या बॉन्डिंगची स्टोरी - Marathi News | Virat Kohli Statement On His Equation With Rohit Sharma Ahead RCB vs MI Clash IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोघांचा एकमेकांवर भरवसा! विराट कोहलीनं शेअर केली रोहित शर्मासोबतच्या बॉन्डिंगची स्टोरी

किंग कोहलीनं रोहित शर्मासंदर्भातील बॉन्डिंगची खास गोष्ट शेअर केली आहे. ...

IPL 2025 मध्ये कुणीच लावली नाही बोली, आता पठ्ठ्याने केली १५० वर्षातील सर्वोत्तम खेळी ! - Marathi News | Unsold in IPL 2025 now Tom Banton scored highest individual score for somerset in 150 years history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 मध्ये कुणीच लावली नाही बोली, आता पठ्ठ्याने केली १५० वर्षातील सर्वोत्तम खेळी !

IPL 2025 Unsold Player, Big Record in Cricket: लिलावात २ कोटींची मूळ किंमत असूनही त्याला कुणीही विकत घेतले नाही ...

IPL 2025 : गडगंज श्रीमंत तरुणीमुळे 'पिक्चर'मध्ये आलेला क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार' - Marathi News | IPL 2025 SRH vs GT 19th Match Lokmat Player to Watch Nitish Kumar Reddy Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : गडगंज श्रीमंत तरुणीमुळे 'पिक्चर'मध्ये आलेला क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार'

या करोडपती छोरीनं आधी त्याला 'लखपती' केलं; यंदाच्या हंगामात कोट्यवधीत खेळतोय हा युवा क्रिकेटर ...

IPL 2025: Jasprit Bumrah परतला, पहिला सामना कधी खेळणार? Mumbai Indians ने दिली माहिती - Marathi News | IPL 2025 Jasprit Bumrah comeback when will he play his first match Mumbai Indians gives Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: जसप्रीत बुमराह परतला, पहिला सामना कधी खेळणार? मुंबई इंडियन्सने दिली माहिती

Jasprit Bumrah Comeback Mumbai Indians IPL 2025: मुंबई इंडियन्सने पोस्ट केला व्हिडीओ, महत्त्वाची अपडेट केली शेअर ...

टीम इंडियातून वगळलं ते ठरलं भल्याचं! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करायला मिळालं बळ - Marathi News | IPL 2025 SRH vs GT 19th Match Lokmat Player to Watch Mohammed Siraj Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून वगळलं ते ठरलं भल्याचं! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करायला मिळालं बळ

ही गोष्ट आगामी हंगामात सिराजसह त्याच्या फ्रँचायझी संघाला कितपत फायद्याची ठरणार ते बघण्याजोगे असेल.  ...

"तिलकला 'रिटायर्ड आऊट' करणे योग्य नव्हतं, पण तो..."; Mumbai Indians च्या कोचची प्रतिक्रिया - Marathi News | Tilak Varma retired out decision was not good but it was strategic plan said Mumbai Indians mahela jayawardene IPL 2025 MI vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तिलक वर्माला 'रिटायर्ड आऊट' करणे योग्य नव्हतं, पण तो..."; MIच्या कोचची प्रतिक्रिया

Tilak Varma Retired Out Mumbai Indians IPL 2025: क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात,असेही ते म्हणाले ...

IPL 2025: 'रिटायर्ड आउट' हा एकप्रकारचा जुगार! T20 मध्ये असं वारंवार घडू शकेल... - Marathi News | IPL 2025: 'Retired Out' is a gamble! This could happen frequently in T20... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: 'रिटायर्ड आउट' हा एकप्रकारचा जुगार! T20 मध्ये असं वारंवार घडू शकेल...

Hardik Pandya Tilak Varma Mumbai Indians IPL 2025: मुंबईचा विजय व्हावा, असे मनात असावे. त्यामुळेच विजयासाठी हार्दिक उतावीळ झाला होता. ...