लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

या शेअरनं फक्त 5 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल, दिला 105% परतावा, कंपनीलाही बसला अश्चर्याचा धक्का - Marathi News | Share market advait infratech share jump 105 percent just in 5 trading days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरनं फक्त 5 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल, दिला 105% परतावा, कंपनीलाही बसला अश्चर्याचा धक्का

शेअर बाजारात सप्टेंबर 2020 मध्ये या शेअरची सुरुवात झाली होती. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत या स्टॉकने 104.96 टक्क्यांची उसळी घेतली आहे. ...

हा आहे चांदीचे सोने बनवणारा स्टॉक, गुंतवणुकदारांना फक्त 15 महिन्यांत मिळाला 1000% परतावा - Marathi News | Share Market stock market Multibagger stock hits upper circuit on 5th day stock gave 1000 per cent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा आहे चांदीचे सोने बनवणारा स्टॉक, गुंतवणुकदारांना फक्त 15 महिन्यांत मिळाला 1000% परतावा

या शेअरने गेल्या पाच दिवसांत जवळापास 21 टक्क्यांचा परतावा दिला आहे... ...

डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ - Marathi News | rakesh jhunjhunwala trust to be managed by dmart radhakishan damani as main trustee details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राधाकिशन दमानी सांभाळणार झुनझुनवालांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

दमानी यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. ...

SGB Scheme: फायदाच फायदा! 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक; दर 6 महिन्याला मिळेल गॅरंटेड रिटर्न्स... - Marathi News | SGB Scheme: Invest in ' Sovereign Gold Bond'; Guaranteed returns every 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फायदाच फायदा! 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक; दर 6 महिन्याला मिळेल गॅरंटेड रिटर्न्स...

Gold Bond: 26 ऑगस्टपासून या योजनेत तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. ...

Post Office: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये महिन्याला जमा करा १० हजार, १० वर्षांत मिळतील १६ लाख - Marathi News | Deposit 10 thousand per month in this post office scheme, you will get 16 lakhs in 10 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये महिन्याला जमा करा १० हजार, १० वर्षांत मिळतील १६ लाख

Post Office: पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये कमी जोखमीमध्ये तुम्ही स्वतःसाठी मोठा निधी तयार करू शकता. ...

Business Idea: एक लाख रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १० लाखांची कमाई  - Marathi News | Business Idea: Start this business by investing one lakh rupees, you will earn 10 lakhs per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक लाख रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १० लाखांची कमाई 

Business Idea: मशरूमची शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये गुंतवणुकीपेक्षा १० पटीपर्यंत फायदा मिळू शकतो. याचा अर्थ १ लाख रुपये गुंवतवून तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये मशरूमच्या शेतीची मागणी वाढली आहे.  (Mushroom F ...

Syrma SGS IPO : ६० रूपयांच्या जवळ पोहोचला या IPO चा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता - Marathi News | syrma sgs technology ipo grey market premium share allotment and price band bse nse stock market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६० रूपयांच्या जवळ पोहोचला 'या' IPOचा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता

सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. ...

१ वर्षात १८ टक्के रिटर्न मिळवा! तुम्ही केली का गुंतवणूक? नसेल तर नक्की वाचा... - Marathi News | Get 18 percent returns in 1 year Did you invest If not then definitely read this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ वर्षात १८ टक्के रिटर्न मिळवा! तुम्ही केली का गुंतवणूक? नसेल तर नक्की वाचा...

अल्पकालीन अथवा अत्यल्पकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी डेट फंडांत लो ड्युरेशन फंड हा एक उत्तम पर्याय आहे. ...