लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

टाटा ग्रुपमध्ये मोठे बदल; आता Ratan Tata यांची 'ही' समिती घेणार सर्व महत्वाचे निर्णय - Marathi News | Major changes at Tata Group; Now Ratan Tata's 'new' committee will take all important decisions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपमध्ये मोठे बदल; आता Ratan Tata यांची 'ही' समिती घेणार सर्व महत्वाचे निर्णय

रतन टाटा यांना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहेत. ...

नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर - Marathi News | Rail Vikas Nigam Limited Railway share rockets as new orders lined up 2900 percent in 4 years Big orders are getting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर

Rail Vikas Nigam Limited Share Price: बुधवारी मुंबई शेअर बाजारात कामकाजादरम्यान रेल्वे कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ५९८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ २ नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

Emcure Pharma IPO Listing : एमक्योर फार्माचं जबरदस्त लिस्टिंग, ३१% प्रीमिअमच्या लिस्टिंगनंतर शेअर्स आणखी वधारले - Marathi News | Emcure Pharma ipo Impressive huge Listing Shares Rise After Listing at 31 percent Premium namita thapar father company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमक्योर फार्माचं जबरदस्त लिस्टिंग, ३१% प्रीमिअमच्या लिस्टिंगनंतर शेअर्स आणखी वधारले

Emcure Pharma IPO Listing: फार्मा कंपनी एमक्योर फार्माच्या शेअर्सचं आज शेअर बाजारात जबरदस्तलिस्टिंग झालं. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना मोठा नफा झालाय. ...

2 वर्षात 1650% परतावा! या रेल्वे पीएसयूला मिळाली मोठी ऑर्डर, बुधवारी स्टॉकवर ठेवा लक्ष... - Marathi News | Railway PSU Stock: 1650% Return in 2 Years! This railway PSU got a big order, keep an eye on the stock on Wednesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 वर्षात 1650% परतावा! या रेल्वे पीएसयूला मिळाली मोठी ऑर्डर, बुधवारी स्टॉकवर ठेवा लक्ष...

Railway PSU Stock: या मल्टीबॅगर शेअरने गेल्या काही महिन्यांत शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...

सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटींची वाढ - Marathi News | Stock Market: Sensex-Nifty at all-time high once again; 1.55 lakh crore increase in investor wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटींची वाढ

आजच्या सत्रात कंझ्यूमर ड्यूरेबल्स, वाहन, एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा, बँकिंग शेअर्समध्ये वाढ. ...

४७ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २१४ रुपयांवर, गाठला नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | zomato share of Rs 47 reaches Rs 214 hits new high Investor huge return investment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४७ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २१४ रुपयांवर, गाठला नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

Zomato Share Price Hike : कंपनीच्या शेअरनं मंगळवारी नवा उच्चांक गाठला. मंगळवारी शेअर ३ टक्क्यांनी वधारून २१४ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ७३ टक्के वाढ झाली आहे. ...

मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा... - Marathi News | Mukesh Ambani Reliance : Mukesh Ambani hits jackpot of Rs 14,91,862,00,000 before anant's marriage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...

येत्या 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकणार आहेत. ...

₹38 वरुन ₹1 वर आला हा स्टॉक; गुंतवणूकदार तुटून पडले, 10% चे अप्पर सर्किट लागले - Marathi News | Panafic Industrials Ltd share rose to ₹1 from ₹38; now upper circuit of 10% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹38 वरुन ₹1 वर आला हा स्टॉक; गुंतवणूकदार तुटून पडले, 10% चे अप्पर सर्किट लागले

Penny Stock : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. ...