लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

'लग्नाआधी सेक्स नाही', ओलिम्पिकपटूनं लिहिली इमोशनल पोस्ट; केली अशी मागणी - Marathi News | Olympic player lolo jones emotional post men teases not getting husband | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लग्नाआधी सेक्स नाही', ओलिम्पिकपटूनं लिहिली इमोशनल पोस्ट; केली अशी मागणी

लोकांच्या कमेंट्स आणि रिलेशनशिपमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकन अॅथलीट लोलोने इंस्टाग्रामवर पोस्ट करत, लोक आपल्याला एका पोस्टमुळे सातत्याने ट्रोल करत असल्याचे म्हटले आहे. खरे तर, तीने लग्नानंतरच सेक्स करण्याचा निर्णय घेतल आहे. ...

Viral Video: केवळ अद्भुत! पाण्यावर चक्क तरंगल्यासारखा चालतोय हा श्वान, व्हिडिओ पाहुन डोळ्यावर बसणार नाही विश्वास - Marathi News | dog running on water shocking video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाण्यावर चक्क तरंगल्यासारखा चालतोय हा श्वान, व्हिडिओ पाहुन डोळ्यावर बसणार नाही विश्वास

एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. हा श्वान असं काही करताना दिसले ते पाहून नेटिझन्स हादरले आहेत. याआधी कदाचित तुम्ही श्वानाला असं कधीच पाहिलं नसावं. ...

रतन टाटांची 'नॅनो' मधुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री, साधेपणाने नेटीझन्सची मने पुन्हा जिंकली... - Marathi News | ratan tata arrives in mumbai taj hotel in nano car netizens says most humble man | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रतन टाटांची 'नॅनो' मधुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री, साधेपणाने नेटीझन्सची मने पुन्हा जिंकली...

नॅनो गाडीतुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री घेत रतन टाटा यांनी लोकांची पुन्हा एकदा मने जिंकली. त्यांची ही एन्ट्री viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आली अन् काही क्षणांतच नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उठवत त्याला व्हायरल केले. ...

खेळणं जीवावर बेतलं, गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू - Marathi News | 12 years old boy dies of strangulation when he was playing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळणं जीवावर बेतलं, गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

crime news : कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने पालकांना धक्का ...

गुपचूप Instagram वर बघा कोणाचीही स्टोरी, सोप्या ट्रिकमुळे समोरच्याला दिसणार नाही तुमचं नाव - Marathi News | Instagram Tips And Tricks How To View Insta Story Secretly | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुपचूप Instagram वर बघा कोणाचीही स्टोरी, सोप्या ट्रिकमुळे समोरच्याला दिसणार नाही तुमचं नाव

आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, जिच्या मदतीनं तुम्ही गुपचूप कोणाचीही इंस्टाग्राम स्टोरी बघू शकता. ...

Viral Video: बघा ८३ वर्षांच्या आजीबाईंची सगळ्यात मोठी मिळकत... सोशल मिडियावर आजीबाईंचीच चर्चा! - Marathi News | Viral Video:83 years old granny and her big family is surprising every one on social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा ८३ वर्षांच्या आजीबाईंची सगळ्यात मोठी मिळकत... सोशल मिडियावर आजीबाईंचीच चर्चा!

Viral Video of a Big Indian Family: ८३ वर्षांच्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे.. यामध्ये या आजींनी त्यांची आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत कोणती, ते सांगितलं आहे... ...

Viral Video: सिंहाशी होती १० वर्षांची मैत्री पण शेवट होता धक्कादायक, पाहा व्हिडिओ - Marathi News | man friend with lion for 10 years shares emotional video goes viral on intenet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंहाशी होती १० वर्षांची मैत्री पण शेवट होता धक्कादायक, पाहा व्हिडिओ

सिंहाशी माणसाशी मैत्री याचा विचार कुणी स्वप्नातही करणार नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. त्याने सिंहासमोर आपला मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. ...

Viral Video: तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच - Marathi News | woman kisses cheetah video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच

एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheetah) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheetah video). ...