सलामीवीर निकोल बोल्टनची (नाबाद १०० धावा, १०१ चेंडू) आक्रमक शतकी खेळी व फिरकीपटूंच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीत यजमान भारताचा ८ गडी ...
क्रिकेटमध्ये आपल्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखल्या जाणारे ज्योतिष नरेंद्र बुंदे यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे मापदंड कायम करणे सुरू ठेवणार असल्याचे सांगताना विराट भारतीय क्रीडा क्षेत्र व आंतरराष्ट्रीय ...
मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ...
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल, तो पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठीच. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भार ...
वयाच्या १७ व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान दिल्यानंतर यष्टिरक्षक पार्थिव पटेल याची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिलेच आहे. कमी वयात यशस्वी व्हायला सर्वजण सचिन तेंडुलकर नाहीत. या घटनेपासून बोध घेत दिल्लीचा युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला स्थानिक सामने ...
हार्दिक पंड्याशी स्वत:ची तुलना करीत मी दडपणात येऊ इच्छित नाही. याऐवजी कामगिरीत सुधारणा करण्यावर माझा भर असेल. पंड्याशी माझी तुलना होऊ नये, असे आवाहन आॅल राऊंडर विजय शंकर याने केले आहे. ...
तिरंगी टी-२० मालिकेतील बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना भारताने सहजपणे जिंकला. या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी पाहून खूप आश्चर्य वाटले. त्यांची खेळी लक्षवेधी वाटलीच नाही. असे वाटत होते त्यांना कोलंबोहून ढाकाला जाण्यासाठी लवकरात लवकर फ्लाइट पकडायची आहे. ...