रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या घणाघाती फलंदाजीनंतर फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० लढतीत श्रीलंकेचा ८८ धावांनी धुव्वा उडवला. ...
श्रीलंडेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये रोहित शर्माने फटकावलेले टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरीत्या सर्वात वेगवान शतक आणि भारतीय संघाने रचलेली टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या याबरोबरच अनेक विक्रम शुक्रवारी रचले ...
कर्णधार रोहित शर्माचे तुफानी शतक, लोकेश राहुलची आक्रमक फलंदाजी आणि शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंदूर टी-२० मध्ये २० षटकांत ५ बाद २६० धावा चोपल्या. ...
श्रीलंकेविरुद्ध नेहमीच दमदार खेळ करणाऱ्या रोहित शर्माने आज पुन्हा एकदा लंकन गोलंदाजांची धुलाई केली. इंदूर टी-20 मध्ये रोहित शर्माने अवघ्या 35 चेंडूत शतक फटकावत टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाशी बरोबरी केली. ...
पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे. परंतु ...
बलाढ्य भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या टी-२० लढतीत वर्चस्व मिळवून आज शुक्रवारी मालिका विजय साजरा करण्याच्या तयारीत आहे. लंका संघाची ‘साडेसाती’ संपायचे नाव घेत नाही. कटकच्या पहिल्या सामन्यात हा संघ ९३ धावांनी दारुण पराभूत झाला. ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंचे जीवन आणि घर तर क्रिकेटचे संग्रहालयच बनलेले असले. भारताच्या अशाच एका अष्टपैलू क्रिकेटपटूने आपल्या जीवनातील क्रिकेटचे अनन्यसाधारण स्थान विचारात घेऊन आपल्या नव्याने बांधकाम होत असलेल्या बंगल्याला ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ज्याप्रकारे मैदानात आणि मैदानाबाहेर प्रगती करत आहे त्यावर आपण समाधानी असल्याचं प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं म्हणणं आहे. ...