लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका - Marathi News | Wrestling Federation of India suspended, central government slaps Brijbhushan and Sanjay Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका

Wrestling Federation of India : ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. ...

Corona Virus: अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ - Marathi News | In many states, the patients of the new variant of Corona have increased rapidly, the number of active patients has also increased rapidly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ

Corona Virus: देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ...

इराणकडून भारतात येणाऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला, अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचा मोठा दावा - Marathi News | drone that hit vessel near gujarat was launched from iran says us defense department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडून भारतात येणाऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला, अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचा मोठा दावा

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले की, इराणच्या ड्रोनने गुजरातजवळील जहाजावर हल्ला केला आहे. पेंटागॉनच्या निवेदनात म्हटले आहे की, २०२१ पासून व्यावसायिक शिपिंगवर इराणचा हा सातवा हल्ला आहे. ...

मर्यादित षटकांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज - Marathi News | need to get out of limited overs mentality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्यादित षटकांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज

दिग्गजांच्या अनुपस्थितीत अनेक युवा प्रतिभावान खेळाडू गवसले. ...

हुथी बंडखोरांची हिंसा भारताच्या दारात पोहोचली! अरबी समुद्रात जहाजावर केला ड्रोन हल्ला - Marathi News | The violence of Houthi rebels reached India's doorstep! Drone attack on ship in Arabian sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुथी बंडखोरांची हिंसा भारताच्या दारात पोहोचली! अरबी समुद्रात जहाजावर केला ड्रोन हल्ला

ड्रोन हल्ल्यामुळे भारतात येणाऱ्या जहाजाला आग लागली ...

कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे - Marathi News | corona virus covid 19 case increased globally 52 % new case in one month who india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे

corona virus : डब्ल्यूएचओनेही (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. ...

आरोग्याची काळजी घ्या, म्हणाले आणि मंचावरच कोसळले, IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा धक्कादायक मृत्यू   - Marathi News | Take care of health, said this and collapsed on stage, shocking death of IIT Kanpur professor Sameer Khandekar | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोग्याची काळजी घ्या, म्हणाले आणि मंचावरच कोसळले, IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा धक्कादायक मृत्यू  

Professor Sameer Khandekar: आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि स्टुडंट वेल्फेयरच्या डीन पदावर तैनात असलेले समीर खांडेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. ...

सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धची मालिका मुकणार, IPL 2024 पर्यंत... - Marathi News | Breaking : Suryakumar Yadav is set to miss the T20I series against Afghanistan due to Grade 2 tear in his ankle. he struggling with ankle injury. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धची मालिका मुकणार, IPL 2024 पर्यंत...

Suryakumar Yadav Injury: टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. ...