लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती? - Marathi News | Vice-President Jagdeep Dhankhar said There Should Be No Election In Certain Areas Due To Demographic Change  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?

Vice-President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.  ...

एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Jaishankar takes a morning walk at Indian High Commission in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...

SCO Summit 2024 : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये SCO Summit 2024) सहभागी होण्यासाठी एस. जयशंकर हे पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत.  ...

"भारत तपासात सहकार्य करत नाही"; कॅनडासोबतच्या वादावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य - Marathi News | India Canada dispute America said India is not cooperatin in nijjar murder case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत तपासात सहकार्य करत नाही"; कॅनडासोबतच्या वादावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य

भारत आणि कॅनडाच्या वादात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. ...

भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात! - Marathi News | India-Canada Business: Direct impact of India-Canada tension on trade; ₹ 70,000 crore business at risk! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात!

गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...

कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी  - Marathi News | Ban RSS in Canada, NDP Leader Jagmeet Singh Demands   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 

India & Canada Relation: भारत सरकार आणि कॅनडा सरकारमधील संबंध तणावपूर्ण झाले असतानाच कॅनडामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हालचालींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.   ...

मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले - Marathi News | India Arrested Official Accused Of Trying To Kill Gurpatwant Pannun In America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले

या संदर्भात भारतीय तपास पथकही अमेरिकेत जाऊन तपासाबाबत चर्चा करणार आहे, असे भारताने सांगितले आहे.  ...

बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..." - Marathi News | Indian agents work with Lawrence Bishnoi serious allegations by Canadian police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिल्यानंतर तिथल्या पोलीस दलाने गंभीर आरोप केले आहेत. ...

झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते? - Marathi News | How many jawans are deployed in Z category security? Who provides security to VIPs by central government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?

अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात. ...