लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
India vs West Indies, 1st Test : अन् अजिंक्य रहाणेनं 'त्यांना' समर्पित केलं शतक - Marathi News | India vs West Indies, 1st Test : This century dedicate it to people who backed me through times, say Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : अन् अजिंक्य रहाणेनं 'त्यांना' समर्पित केलं शतक

India vs West Indies, 1st Test :अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. ...

India vs West Indies, 1st Test : कर्णधार विराट कोहलीचा दांडिया डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | India vs West Indies, 1st Test : WATCH - Virat Kohli's Dandiya dance moves on the ground gives fans Navratri feel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कर्णधार विराट कोहलीचा दांडिया डान्स, व्हिडीओ व्हायरल

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. ... ...

ICC World Test Championship :'कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी  - Marathi News | Team India on top ICC World Test Championship point table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championship :'कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी 

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद : भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...

India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय   - Marathi News | India vs West Indies, 1st Test : 100th win as captain for Virat Kohli in 152 International matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ...

India vs West Indies, 1st Test : कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय - Marathi News | India vs West Indies, 1st Test : India beat West Indies by 318 runs, this is a biggest overseas victory of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...

India vs West Indies, 1st Test : कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Virat Kohli surpasses Sourav Ganguly, equals MS Dhoni with India's first win in ICC Test championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच टेस्ट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. ...

India vs West Indies, 1st Test : बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Jasprit Bumrah is the first asian bowler to completes a unique set of five-wicket hauls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने विश्वविक्रमाची नोंद केली. ...

India vs West Indies, 1st Test: वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट - Marathi News | India vs West Indies, 1st Test: India announces innings; west indies need a 419 runs to win this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test: वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित केला. ...