दोन्ही संघांतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकला येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. ...