लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

T-20 World Cup: भारत-पाकिस्तान एकाच गटात; आणखी एका 'कट्टर' प्रतिस्पर्ध्याशीही साखळीतच होणार सामना! - Marathi News | India vs Pakistan placed in same group for T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 World Cup: भारत-पाकिस्तान एकाच गटात; आणखी एका 'कट्टर' प्रतिस्पर्ध्याशीही साखळीतच होणार सामना!

T 20 World Cup: ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये रंगणार टी-२० विश्वचषक स्पर्धा ...

'सौरव गांगुलीला हवीय भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका, पण उघड बोलू शकत नाही!' - Marathi News | I am sure Sourav Ganguly wants Indo-Pak cricket's resumption but can't say it openly: Kamran Akmal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सौरव गांगुलीला हवीय भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका, पण उघड बोलू शकत नाही!'

भारत-पाकिस्तान यांच्यात २०१२-१३मध्ये अखेरची द्विदेशीय मालिका झाली होती. उभय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. ...

पाकिस्तानविरुद्ध खेळायचा होता सामना अन् BCCIला न कळवता सचिन तेंडुलकर कुटुंबीयांसोबत फिरायला गेला खंडाळा - Marathi News | 1998 when bcci could not trace sachin tendulkar who had gone to khandala on family trip | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्ध खेळायचा होता सामना अन् BCCIला न कळवता सचिन तेंडुलकर कुटुंबीयांसोबत फिरायला गेला खंडाळा

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्वचितच कुठल्या वादात अडकला किंवा पडला असेल... मैदानावर आणि बाहेरही सचिनचा स्वभाव शांतच होता. ...

वीरेंद्र सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजाची केलेली धुलाई, 2 चेंडूंत चोपलेल्या 21 धावा, Video - Marathi News | When Virender Sehwag Scored 21 Runs Off Two Balls Against Pakistan, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजाची केलेली धुलाई, 2 चेंडूंत चोपलेल्या 21 धावा, Video

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीनं ओळखला जातो. ...

Big News : पाकिस्तानचा संघ भारतात येणार, मोदी सरकारकडून आश्वासन; जय शाह यांनी दिली माहिती - Marathi News | Big News : BCCI gets 'government assurances' to provide Pakistan visas for T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Big News : पाकिस्तानचा संघ भारतात येणार, मोदी सरकारकडून आश्वासन; जय शाह यांनी दिली माहिती

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. ...

वेंकटेश प्रसादला डिवचणं पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरला महागात पडले; 'इंदिरानगरच्या गुंड्यानं' वाभाडे काढले! - Marathi News | Venkatesh Prasad shuts down Pakistan sports anchor with brilliant reply over Aamer Sohail incident | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश प्रसादला डिवचणं पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरला महागात पडले; 'इंदिरानगरच्या गुंड्यानं' वाभाडे काढले!

दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावार धुमाकूळ घालत आहे. यात आता भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानं उडी घेतली आणि मजेशीर ट्विट केलं. ...

महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा! - Marathi News | On this day in 2005: MS Dhoni scored his first international century, he score 148 against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती. ...

"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा! - Marathi News | khaleel ahmed reply to fan over playing against pakistan going viral in social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा!

Khaleel Ahmed: खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.  ...