लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक - Marathi News | India beat Pakistan 4-3 to win bronze medal in Asian Champions Trophy Hockey 2021 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अटीतटीच्या सामन्यात ४-३ असं पराभूत केलं. ...

Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली - Marathi News | India BEAT arch-rivals Pakistan 3-1 in their 3rd match of Men’s Asian Champions Trophy in Dhaka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली

Men’s Asian Champions Trophy in Dhaka भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.   ...

India vs Pakistan : पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | ICC Women’s World Cup 2022: India to begin campaign against arch-rivals Pakistan, see full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; वर्ल्ड कप 2022 चे वेळापत्रक जाहीर

यूएईत पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवून इतिहास रचला. ...

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा वचपा काढणार? - Marathi News | indian team under 19 squad announce for asia cup india vs pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा वचपा काढणार?

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचे संघ भिडणार; भारतीय संघ जाहीर ...

T-20 World Cup : सामन्यापूर्वीच भारतीय संघ घाबरला होता, इंझमाम उल-हकने लगावला 'विराट' टोला - Marathi News | T-20 World Cup : 'Indians were scared even before the match started': Inzamam makes big statement regarding India-Pakistan T20 WC match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 World Cup : सामन्यापूर्वीच भारतीय संघ घाबरला होता, इंझमाम उल-हकने लगावला 'विराट' टोला

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव स्वीकारला नाही. मात्र, यंदाच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ...

Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा  - Marathi News | kulbhushan jadhav case Pakistan parliament passes bill kulbhushan jadhav the right to appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

Kulbhushan Jadhav : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. ...

टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याची तारीख ठरली, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महत्त्वाची माहिती दिली - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has his say on India touring Pakistan in 2025 for Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?; केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले अपडेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला ...

भारत-पाकिस्तानचा नारा पुन्हा घुमणार, उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होणार?; ICCनं दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | No India vs Pakistan Bilateral Cricket in Sight, Says ICC Interim Chief Executive Geoff Allardice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तानचा नारा पुन्हा घुमणार, उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होणार?; ICCनं दिले महत्त्वाचे अपडेट्स

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील सामन्यात बाबर आजम अँड कंपनीनं १० विकेट्स राखून विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक व्ह्यूअर्स मिळालेला हा सामना ठरला. ...