लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

T20 World Cup, Shaheen Afridi : पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीनं Live सामन्यात उडवली होती रोहित, राहुल व विराटची खिल्ली; Video Viral - Marathi News | T20 World Cup 2021: Shaheen Afridi enacts the way he dismissed Rohit Sharma, KL Rahul and Virat Kohli on crowd demand, Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पाकिस्तानी चाहत्यांना खूश करण्यासाठी शाहिन आफ्रिदीनं उडवली टीम इंडियाच्या दिग्गजांची खिल्ली

भारतीय संघाचे ( Indian Cricket Team) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ( T20 World Cup) साखळी फेरीतच संपुष्टात आले आणि खेळाडू मायदेशातही परतले आहेत. ...

T20 World Cup, India vs Pakistan : पुन्हा सुरू झालीय भारत-पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं का व कशासाठी - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Star India declares India vs Pakistan match breaks all viewership records, becomes most watched T20 match ever | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामन्यात घडलं असं काही, ज्याची सुरू झालीय चर्चा; जाणून घ्या नेमकं काय!

T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान मुकाबला दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. यावेळी भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे पाकिस्तानी चाहत्यांना विजयाचे फटके फोडण्याचा 'मौका' दिला. ...

T20 World Cup, Shoaib Akhtar on Team India : टीम इंडिया फायनलला यावी यासाठी प्रार्थना करतो, कारण आम्हाला त्यांना पुन्हा नमवायचंय - शोएब अख्तर  - Marathi News | T20 World Cup :  "Praying for India to reach final so we beat them again," says Shoaib Akhtar, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं फायनलमध्ये पोहोचावं, आम्हाला त्यांना पुन्हा हरवायचंय - शोएब अख्तर

T20 World Cup, Shoaib Akhtar on Team India : ग्रुप २ मध्ये पाकिस्ताननं चार सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान व न्यूझीलंड हे आघाडीवर आहेत. भारताचा पुढील फेरीतील प्रवास जर-तरच्या निकालांवर अवलंबून आहे. ...

क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता? - Marathi News | Mohammad Shami, Pakistan: Why do you drag cricket into the arena of religion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता?

पाकिस्तानचे बेजबाबदार गृहमंत्री शेख रशीद आणि धर्माच्या आधारावर आपल्याच खेळाडूचे ट्रोलिंग करणारे भारतीय; दोन्हीही शरमेच्या गोष्टी! ...

T-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाक, फायनलमध्ये होणार मुकाबला! ​​​​​​​शेन वॉर्नची मोठी भविष्यवाणी - Marathi News | T20 world cup shane warne predicts there will be a title match between team india and pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाक, फायनलमध्ये होणार मुकाबला! ​​​​​​​शेन वॉर्नची मोठी भविष्यवाणी

शेनवार्णच्या अंदाजानुसार, सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होऊ शकतो. तसेच, अंतिम लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकते. ...

T20 World Cup, Babar Azam : आई Ventilator होती अन् बाबर आजम देशासाठी टीम इंडियाला भिडला; पाकिस्तानी कर्णधाराच्या वडिलांची पोस्ट व्हायरल - Marathi News | Babar Azam’s mother was on ventilator during the Indo-Pak clash in T20 World Cup 2021: Pakistan captain’s father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आई Ventilator असताना बाबर आजम देशासाठी खेळला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला भिडला!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. शांत, संयमी पण, लढाऊ वृत्तीच्या बाबरची एक भावनिक बाजू समोर आली आहे. ...

Mohammed Shami: '...तर मी मरण पसंत करेन', मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनो एकदा हा Video पाहाच - Marathi News | i would rather die than do something like this mohammad shami on match fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...तर मी मरण पसंत करेन', मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनो एकदा हा Video पाहाच

"देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन" ...

T20 World Cup, India vs Pakistan : वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजाने व्यक्त केला संताप - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Waqar Yunus is homeless, Pakistani bowler Danish kaneia expresses anger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजानेच व्यक्त केला संताप

T20 World Cup, India vs Pakistan : वकारच्या या विधानाचा जगभरातून समाचार घेतला जात आहे. भारतीय खेळाडूंनीही वकारला चांगलंच सुनावलं आहे. ...