लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
भारतीय महिला संघ मालिका जिंकण्यास उत्सुक; न्यूझीलंडविरुद्ध दुसरी लढत आज - Marathi News | Indian women are eager to win the series; Second match against New Zealand today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघ मालिका जिंकण्यास उत्सुक; न्यूझीलंडविरुद्ध दुसरी लढत आज

कामगिरीत सातत्य राखत भारतीय महिला संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मनाई - Marathi News | Rayudu is not allowed to bowl in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मनाई

आयसीसीने अंबाती रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बंदी घातली आहे. ...

न्यूझीलंडविरुद्ध भारताची विजयी आघाडी - Marathi News | India's winning lead against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरुद्ध भारताची विजयी आघाडी

विजयाच्या हॅट्ट्रिकसह न्यूझीलंडमध्ये १० वर्षांनंतर मालिकेत सरशी ...

विराटची खेळी पाहायला अनुष्काची हजेरी, व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Anushka sharma attendance in india vs new zeland 3rd odi to saw virat kohli, video became Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची खेळी पाहायला अनुष्काची हजेरी, व्हिडीओ झाला वायरल

कोहलीने जेव्हा अर्धशतक झळकावत बॅट उंचावली तेव्हा अनुष्काने दणक्यात सेलिब्रेशन केले. ...

India vs New Zealand 3rd ODI: न्यूझीलंडच्या संघात दोन महत्वाचे बदल - Marathi News | India vs New Zealand Third ODI: Two important changes in the New Zealand squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI: न्यूझीलंडच्या संघात दोन महत्वाचे बदल

हे बदल न्यूझीलंडच्या किती पथ्यावर पडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...

India vs New Zealand 3rd ODI : कांगारुंपाठोपाठ किवींना धक्का; धोनीपेक्षाही भारी विराटचा विजयाचा 'टक्का' - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: Virat Kohli is on top in highest ODI Winning (%) By Asian Captain in minimun 10 match, MS Dhoni on 10th place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : कांगारुंपाठोपाठ किवींना धक्का; धोनीपेक्षाही भारी विराटचा विजयाचा 'टक्का'

India vs New Zealand 3rd ODI: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर दहा वर्षांनी हा पराक्रम विराट कोहलीनं केला. ...

India vs New Zealand 3rd ODI: रोहित शर्माने धोनीच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी - Marathi News | India vs New Zealand Third ODI: Rohit Sharma has equal ms Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI: रोहित शर्माने धोनीच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

या 62 धावांच्या खेळीत रोहितने 3 चौकार आणि दोन षटकार लगावत धोनीशी बरोबरी केली आहे. ...

India vs New Zealand 3rd ODI: धोनीनंतर विराटने केली ही देदीप्यमान कामगिरी - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: after ms Dhoni virat kohli has done a great job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI: धोनीनंतर विराटने केली ही देदीप्यमान कामगिरी

न्यूझीलंडमध्ये धोनीनंतर नेत्रदीपक कामगिरी करणारा तो भारताचा कर्णधार ठरला आहे. ...