लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

भारत-अफगाणिस्तान मालिका संपली, टीम इंडिया आता कोणासोबत भिडणार?, पाहा वेळापत्रक! - Marathi News | India is scheduled to play a 5-match Test series against England between January and March. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-अफगाणिस्तान मालिका संपली, टीम इंडिया आता कोणासोबत भिडणार?, पाहा वेळापत्रक!

भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. ...

IND vs ENG : इंग्लंडची काही खैर नाही; श्रेयस अय्यरचा निर्धार...गोलंदाजांना चांगलाच फटकवणार - Marathi News | IND vs ENG Test Series : Shreyas Iyer said, "I'm going to play attacking cricket irrespective of the situation". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडची काही खैर नाही; श्रेयस अय्यरचा निर्धार...गोलंदाजांना चांगलाच फटकवणार

India vs England Test Series: परिस्थिती कोणतिही असो आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्धार श्रेयस अय्यर व्यक्त केला आहे. ...

"स्पिनर्सला मदत करणारं पिच बनवू नका, नाहीतर..."; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ल्यातून इशारा - Marathi News | Former England Captain Naseer Hussain warning to Team India to do not make spin friendly pitches for IND vs ENG Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्पिनर्सला मदत करणारं पिच बनवू नका, नाहीतर..."; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ल्यातून इशारा

भारताने संघात अक्षर, कुलदीप, अश्विन आणि जाडेजा या चौघांचाही समावेश केला आहे ...

IND vs ENG: "जेव्हा बाबांना सांगितलं तेव्हा...", युवा ध्रुवला भारतीय संघात संधी; सांगितला भावनिक क्षण - Marathi News | Young dhruv jurel got chance in team india for ind vs eng test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा बाबांना सांगितलं तेव्हा...", युवा ध्रुवला भारतीय संघात संधी; सांगितला भावनिक क्षण

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून युवा ध्रुव जुरेलला संधी मिळाली आहे.  ...

IND vs ENG: पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात - Marathi News | Ind vs Eng test Wicketkeeper Dhruv Jurel reacts to maiden Test selection call, shares emotional note, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.  ...

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी! - Marathi News | India's squad for first two Tests against England announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी!

रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.  ...

IND vs ENG: ३ यष्टीरक्षक पण इशानला वगळलं; इंग्लंडविरूद्धच्या कसोटीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी - Marathi News | ind vs eng Team India's squad for the first two Tests against England announced, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ यष्टीरक्षक पण इशानला वगळलं; इंग्लंडविरूद्धच्या कसोटीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.  ...

कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना - Marathi News | BCCI doesn't want KL Rahul as keeper in Tests, Ishan Kishan ordered to play Ranji Trophy for India comeback : Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना

इशान किशनला ट्वेंटी-२० संघातून अचानक वगळण्याचे प्रकरण ताजे असताना आता लोकेश राहुल ( KL Rahul) याला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआयला पाहायचे नसल्याचे वृत्त समोर येत आहे. ...