लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड, 3 बाद 151 अशी मजल - Marathi News | India vs AUS 1st Test: India's grip on the third day, 151 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड, 3 बाद 151 अशी मजल

तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 166 धावांची आघाडी आहे. पुजारा तिसऱ्या दिवशी नाबाद असून त्याने 127 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आहेत. ...

IND vs AUS 1st Test : होय मी चुकलो, सांगतोय विराट कोहली - Marathi News | IND vs AUS 1st Test: Yes I'm wrong, Virat Kohli told in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : होय मी चुकलो, सांगतोय विराट कोहली

एका मुलाखतीमध्ये त्याने मी चुकलो, पण त्या चुकीचे मला शल्य वाटत नाही, असे कोहली म्हणाला आहे. ...

IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या - Marathi News | IND vs AUS 1st Test: Australia's coach justin langer smashes virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या

कोहलीचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत.  ...

IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम - Marathi News | IND vs AUS 1st Test: rishabh pant brek ms dhoni record adelaide took six catches australia indian wicket keeper in australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

आतापर्यंत भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीलाही पंतने पिछाडीवर टाकले आहे. ...

IND vs AUS 1st Test : महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये कोहलीने पटकावले स्थान - Marathi News | IND vs AUS 1st Test: virat Kohli's place in the indians best player's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये कोहलीने पटकावले स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे. ...

IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191 - Marathi News | IND vs AUS 1st Test: Head is India's headache; Australia 7 for 191 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191

ट्रेव्हिस हेड यावेळी भारतासाठी डोकेदुखी ठरला. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे. ...

IND vs AUS 1st Test : भारत आर्मीने असा केला पराक्रम की कोहलीलाही पडली भूरळ - Marathi News | IND vs AUS 1st Test: The India Army did the thing and virat kohli was surprise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : भारत आर्मीने असा केला पराक्रम की कोहलीलाही पडली भूरळ

भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. अॅडलेडमध्ये त्यांनी असा काही पराक्रम केला की, भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्या गोष्टीची भूरळ पडली. ...

IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 1st Test: ... and Virat Kohli has gone on Australia's batsman, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ

जसप्रीत बुमरा हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनसाठी भेदक मारा करत होता. त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला कोहली पेनजवळ आला आणि त्याला काही तरी बोलला. ...