भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW India vs australia, Latest Marathi News
संपूर्ण अंतिम अजेय असलेल्या भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत वरचढ कामगिरी केली. ...
ICC Women's T20 World Cup, Final: २०१० मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अॅलिसा हिली हिने आतापर्यंत १०० हून अधिक टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. ...
अंतिम सामन्याची ७५ हजारावर तिकीट विक्री झाली. एकूण आसनक्षमता ९० हजार इतकी आहे. महिला क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यासाठी ही अनपेक्षित उपस्थिती असेल. ...
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ...
स्मृती मानधनानं दमदार फटकेबाजी करून तोंडाशी आणलेल्या विजयी घासाची चव भारतीय महिला संघाला चाखता आली नाही. ...
या मालिकेपूर्वीच केन विल्यमसन राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
संघ निवड ही कोहलीसाठी डोकेदुखी नक्कीच नाही. ...
स्मिथने ८० धावा केल्या होत्या, तेव्हा तो ८० चेंडू खेळला होता. पण जेव्हा त्याने १३१ धावांची खेळी साकारली त्यावेळी तो १३२ चेंडू खेळला होता. ...