लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

Sorry Australia!; डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीसाठी पत्नीनं मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय कारण - Marathi News | India vs Australia: Candice Warner Reveals What's Actually Behind David Warner's Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sorry Australia!; डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीसाठी पत्नीनं मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय कारण

ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) दुखापतीचा... दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरच्या मांडिचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावं लागलं. ...

India vs Australia : इभ्रत वाचवण्यासाठी टीम इंडियानं केले चार मोठे बदल, टी नटराजनचे पदार्पण - Marathi News | India vs Australia, 3rd ODI : T Natarajan is making his ODI debut for India, Cameron Green will make his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : इभ्रत वाचवण्यासाठी टीम इंडियानं केले चार मोठे बदल, टी नटराजनचे पदार्पण

India vs Australia - विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय ...

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल   - Marathi News | India vs Australia : It Will Be Nice If He Gets Injured For A Long Time: KL Rahul On David Warner’s Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल  

डेव्हिड वॉर्नर आता रिहॅब सेंटरमध्ये आहे आणि १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. ...

India vs Australia : 'ही ट्वेंटी-20 लढत नाही!', विराट कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका - Marathi News | 'Can’t understand the captaincy' - Gambhir lashes out at Kohli after India's ODI series loss to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : 'ही ट्वेंटी-20 लढत नाही!', विराट कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वावर टीका केली. ...

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार! - Marathi News | India vs Australia : David Warner, Pat Cummins to miss remaining limited-overs games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार!

सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेतही ऑस्ट्रेलियानं पाहुण्या टीम इंडियावर ५१ धावांनी विजय मिळवला. ...

India vs Australia : टीम इंडियानं मालिका गमावली; दोन अफलातून झेलमुळे ऑस्ट्रेलियानं बाजी मारली, Video - Marathi News | India vs Australia : Australia win the second ODI by 51 runs and seal the series with a game to go, watch two super catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : टीम इंडियानं मालिका गमावली; दोन अफलातून झेलमुळे ऑस्ट्रेलियानं बाजी मारली, Video

India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. पण, यावेळेस टीम इंडियाकडूनही ... ...

India vs Australia : विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक भीमपराक्रम, पण... - Marathi News | India vs Australia : Virat Kohli becomes the fastest to reach 22,000 Runs in International Cricket, but Moises Henriques took brilient catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक भीमपराक्रम, पण...

दमदार सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव डळमळला, परंतु कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) खिंड लढवताना टीम इंडियाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. ...

India vs Australia : भारतीय चाहत्यानं विचारलं, माझी होशील का?; फिल्मी स्टाईल प्रपोजनं वेधलं लक्ष, Video - Marathi News | India vs Australia : Marriage proposal in SCG and she said "Yes", watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय चाहत्यानं विचारलं, माझी होशील का?; फिल्मी स्टाईल प्रपोजनं वेधलं लक्ष, Video

सामना सुरु असताना भारतीय चाहत्यानं ऑस्ट्रेलियन सपोर्टर महिलेला चक्क प्रपोज केलं. पुढे काय घडलं ते पाहा.... ...