लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचा 'मास्टर स्ट्रोक' कामी आला; ऑस्ट्रेलियाची उडाली दैना  - Marathi News | India vs Australia, 2nd Test : first time in Test Cricket Steven Smith got out for a duck against India, Ravi Ashwin removed him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचा 'मास्टर स्ट्रोक' कामी आला; ऑस्ट्रेलियाची उडाली दैना 

India vs Australia, 2nd Test : मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. ...

लाजिरवाण्या पराभवानंतर ‘किंग कोहली’विना रहाणेची कसोटी, बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा निर्धार - Marathi News | india vs australia : Team India determined to equalize without Kohli after embarrassing defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजिरवाण्या पराभवानंतर ‘किंग कोहली’विना रहाणेची कसोटी, बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा निर्धार

india vs australia : गेल्या काही वर्षात भारतीय संघाला ॲडिलेडसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागलेले नाही. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव आणि आपला सर्वोत्तम खेळाडू कोहलीविना उर्वरित सामन्यांत संघाला खेळावे लागणार आहे. ...

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू - Marathi News | IND vs AUS team india for 2nd test against australia announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. ...

विराट कोहलीसाठी एक नियम अन्...; सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर - Marathi News | Sunil Gavaskar claims Ashwin, Natarajan subject to ‘different rules’ within Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसाठी एक नियम अन्...; सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर

सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावरही निशाणा साधला. ...

शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू - Marathi News | A sign that Shubhaman Gill will get a chance, Prithvi Shawla will get Dutch; India start training for the second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू

india vs australia : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपल्यामुळे यजमान संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. ...

Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात? - Marathi News | Explained: Why The Match Played On December 26 Is Called A Boxing Day Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडा या राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे असे म्हटले जाते. ...

India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज! - Marathi News | India vs Australia 2nd Test : Ravindra Jadeja back in nets and preparing for the Boxing Day Test on December 26th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज!

India vs Australia 2nd Test : विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत का खेळ नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. ...

India vs Australia 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दोन खेळाडूंची माघार - Marathi News | India vs Australia 2nd Test : David Warner and Sean Abbott have been ruled out of the second Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दोन खेळाडूंची माघार

India vs Australia 2nd Test : ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. ...