लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं! - Marathi News | Modi's courage must be appreciated; Shiv Sena comments on china apps ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!

चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्‍या कोटय़वधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल, असं मतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.   ...

चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान - Marathi News | chinese says tik tok parent company bytedance could suffer billion dollar loss after app ban by india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान

मूळची चिनी कंपनी असलेली टिकटॉक बंद झाल्यानं अब्जावधी डॉलरचं नुकसान होणार असल्याचं चीननं आता मान्य केलं आहे.  ...

India China FaceOff: लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डिव्हिजन; चीन माघारीस तयार, पण...​​​​​​​ - Marathi News | India China FaceOff: Three divisions of Indian Army on Ladakh border; China ready to withdraw, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डिव्हिजन; चीन माघारीस तयार, पण...​​​​​​​

रणगाडे, क्षेपणास्त्रांसह सज्जता; मुकाबल्याची तयारी ...