लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुसेन दलवाई

हुसेन दलवाई, मराठी बातम्या

Hussein dalwai, Latest Marathi News

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले - Marathi News | Shiv Sena MLAs will not be disqualified; Hussain Dalwai spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

सध्या हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यातील विविध तालुक्यात बैठका घेत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहेत. ...

लोकसभेसाठी राज्यात काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर दावा करणार; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले - Marathi News | Congress will claim maximum seats in the state for Lok Sabha; Hussain Dalwai spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेसाठी राज्यात काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर दावा करणार; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

लोकसभेचे निरीक्षक हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ...

"अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा"; हुसेन दलवाईंची मागणी - Marathi News | Reintroduce pre-matric scholarship of minority students Husain Dalwai demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा"; हुसेन दलवाईंची मागणी

Husain Dalwai : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही शिष्यवृत्ती बंद झाल्याने गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ...

विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू - हुसेन दलवाई - Marathi News | Govt's intention to oppose interfaith marriage under marriage coordination committee - Hussain Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते', काँग्रेसचा गंभीर आरोप

Hussain Dalwai: मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते ...

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर - Marathi News | Had Minister Dhananjay Munde been in the Congress, he would have resigned immediately, said Congress leader Hussain Dalwai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर

मंत्री धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सांगितले ...

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच - Marathi News | BJP will take to the streets for Dhananjay Munde's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच

बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे. ...

घटनेला पायदळी तुडवूनच मोदी सरकारचा कारभार, काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका  - Marathi News | Modi government's administration by trampling on the incident, Congress leader husain dalwai criticism to BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :घटनेला पायदळी तुडवूनच मोदी सरकारचा कारभार, काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका 

husain dalwai : प्रत्यक्षात मोदी स्वतः ही घटनेचे पावित्र्य राखतात असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसलेले नाही. त्यामुळे मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असा टोला दलवाई यांनी लगावला.  ...

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"  - Marathi News | Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही." ...