लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
आणखी एक सोनम! लग्नाच्या ८ महिन्यातच मांडला मृत्यूचा खेळ; पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा - Marathi News | Another Sonam! Just 8 months into the marriage, she played a game of death; Wife killed her husband with the help of her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एक सोनम! लग्नाच्या ८ महिन्यातच मांडला मृत्यूचा खेळ; पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ...

PMC Election Results 2026: एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई - Marathi News | PMC Election Results 2026 The tradition of having more than one person continues this year; Husband and wife, two brothers, mother-in-law and daughter-in-law will be seen in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई

PMC Election Results 2026 पठारे, मानकर, आंदेकर, वांजळे, टिळक, निम्हण असे विजयी उमेदवार महापालिकेतील सभागृहात पाठवले आहेत ...

PCMC Election 2026: मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | PCMC Election 2026 Photo of EVM during voting goes viral; Case registered against BJP candidate's husband in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल

PCMC Election 2026 ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे आणि तो प्रसारित करण्यास असतानाही उमेदवारांच्या पतीने मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला ...

इंस्टावर चॅटिंग करत 'ती' भावाच्याच प्रेमात पडली...; पतीसह ३ मुलांना वाऱ्यावर सोडत लग्नगाठ बांधली - Marathi News | While chatting on Instagram she fell in love Leaving her husband and 3 children behind, she tied the knot with her 'first cousin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंस्टावर चॅटिंग करत 'ती' भावाच्याच प्रेमात पडली...; पतीसह ३ मुलांना वाऱ्यावर सोडत लग्नगाठ बांधली

ही महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करता करता आत्ये भावाच्याच प्रेमात पडली आणि तिने पतीसह पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडत, त्याच्याशी कोर्ट मॅरेज केले. ...

पत्नीला ब्रेन ट्युमर; कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडले, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Wife has brain tumor; Couple found dead in Kondhwa's Chawl, cause still unclear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला ब्रेन ट्युमर; कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडले, कारण अद्याप अस्पष्ट

मुलगा खासगी कंपनी काम करत असून तो घरी आल्यावर आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले होते ...

क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्.. - Marathi News | The height of cruelty! Husband kills wife because food was delayed; stays by her body and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..

शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीला संपवले! ...

५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न! - Marathi News | 5-year affair, 3 children, but left home for love on Instagram; Husband personally arranged his wife's second marriage! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!

इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी एका तीन मुलांच्या मातेने आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली आहे. ...

'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला! - Marathi News | 'It was decided, I had to kill him today'; She took her lover into the house at midnight and killed her husband in his sleep! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!

एका खाजगी मॅरेज गार्डनमध्ये रखवालदाराचे काम करणाऱ्या रामकिशन याच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. ...