लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

राजावाडी रुग्णालयात आयसीयू समोरील भंगारामुळे उंदरांचा वावर, स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद - Marathi News | The scrap in front of the ICU at Rajawadi Hospital caused rat infestation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडी रुग्णालयात आयसीयू समोरील भंगारामुळे उंदरांचा वावर, स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद

Mumbai Rajawadi Hospital : पालिका रुग्णालयातील या भयावह घटनेबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २५५ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus Pune: 283 new corona infected and 255 corona free in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २५५ जण कोरोनामुक्त

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३३१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६४ इतकी आहे. ...

Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले' - Marathi News | "Sassoon and BJ Medical College in Pune became good work in the Corona crisis" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले'

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य ...

"मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना"; भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP Pravin Darekar Slams BMC Over Rajawadi hospital incident | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना"; भाजपाचा घणाघात

BJP Pravin Darekar Slams BMC : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. ...

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा  - Marathi News | Asha workers strike ends, settlement in meeting with health minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा 

Asha workers : आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. ...

एसटी बसचालकाच्या महत्प्रयासानंतरही वाचू शकले नाही  ‘अनुसया’चे प्राण - Marathi News | The life of 'Anusaya' could not be save even after the hard work of the ST bus driver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी बसचालकाच्या महत्प्रयासानंतरही वाचू शकले नाही  ‘अनुसया’चे प्राण

Washim News : औरंगाबादहून आपल्या गावी निघालेल्या एका महिलेची बसमध्येच अचानक प्रकृती बिघडली व चक्कर येऊन पडली. ...

उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | The rat gnawed the patient's eye; Shocking type in Mumbai Municipal Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२० नवे कोरोना रुग्ण : ३३१ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 220 new corona patients in Pune on Tuesday: 331 people cured from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२० नवे कोरोना रुग्ण : ३३१ जणांची कोरोनावर मात

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.५१ टक्के इतकी आहे. ...