लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Coronavirus Mumbai Updates : डेल्टा प्लसचा चाचणी अहवाल 2 दिवसांत मिळणार, कस्तुरबा रुग्णालयात चाचणी होणार  - Marathi News | Coronavirus Mumbai Updates: Delta Plus test report to be received in 2 days, to be tested at Kasturba Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : डेल्टा प्लसचा चाचणी अहवाल 2 दिवसांत मिळणार, कस्तुरबा रुग्णालयात चाचणी होणार 

Coronavirus Mumbai Updates: अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन दोन आठवड्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळू शकणार आहे.  ...

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 62 वर्षीय व्यक्तीने केली Delta Plus Variant वर मात, सांगितला अनुभव अन् दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates odisha man lists what helped him recovered from coronavirus delta variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 62 वर्षीय व्यक्तीने केली Delta Plus Variant वर मात, सांगितला अनुभव अन् दिला मोलाचा सल्ला

Corona Virus Delta Plus Variant : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 13 वर्षीय मुलामध्ये आढळला 'दुर्मिळ कोरोना'; मेंदूवर करतोय घातक परिणाम - Marathi News | CoronaVirus Live Updates first case of rare covid 19 complication found in 13 year old child in karnataka | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 13 वर्षीय मुलामध्ये आढळला 'दुर्मिळ कोरोना'; मेंदूवर करतोय घातक परिणाम

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर जगभरात विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत. ...

लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात; पुण्यात दोन ठिकाणी चाचणी - Marathi News | Vaccination of children will begin soon; Tested at two places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात; पुण्यात दोन ठिकाणी चाचणी

देशभरात मुलांच्या वयोगटानुसार तीन टप्प्यात लसीकरण चाचणी ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५७ जण कोरोनामुक्त; तर २७४ नवे रुग्ण - Marathi News | 257 people released from corona in Pune on Sunday; While 274 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५७ जण कोरोनामुक्त; तर २७४ नवे रुग्ण

शहरात २ हजार ४१९ सक्रिय रुग्ण, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.१९ टक्के ...

CoronaVirus Live Updates : बापरे! 4 महिने 'तो' कोरोनाशी लढला, बरा झाला अन् रुग्णालयाने दिलेलं 21 कोटींचं बिल पाहून हैराण झाला - Marathi News | man shares medical cost of 21 crore rupees for 4 month stay in american hospital after covid 19 infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! 4 महिने 'तो' कोरोनाशी लढला, बरा झाला अन् रुग्णालयाने दिलेलं 21 कोटींचं बिल पाहून हैराण झाला

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सर्वच सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे ...

वर्धा : रुग्णवाहिका वेळीच न मिळाल्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | vardha young boy dies due to non receipt of ambulance on time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा : रुग्णवाहिका वेळीच न मिळाल्याने युवकाचा मृत्यू

वर्ध्यातील दहेगाव (गोसावी) येथे घडली दुर्देवी घटना. ...

धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | kanpur iia president vandana mishra dies in jam up police commissioner apologizes tweet viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

Kanpur IIA President Vandana Mishra : महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. ...