प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती ...
जगभरात कोरोनाचे १८ कोटी ५८ लाख रुग्ण आहेत. त्यातील १७ कोटी १ लाख रुग्ण बरे झाले तर ४० लाख १८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. सध्या जगात १ कोटी १७ लाख जणांवर उपचार सुरू असून त्यातील ७८ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले. ...
कोरोनाबाधितापासून घरातील किंवा परिसरातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये त्यामुळे रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवले जात होते. परंतु, ज्या रुग्णाच्या घरी राहण्याची वेगळी व्यवस्था नाहीत, अशा रुग्णांकरिता जिल्ह्यात १९ कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती. याकरिता ज ...
नांदगाव : शहराच्या काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याने रुग्णसंख्येत भर पडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून शून्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा श्वास घेत असताना डेंग्यूच्या केसे ...