लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

सोलापूरकरांनो... सावधान कोरोनासोबत डेंग्यूचाही वाढतोय धोका; सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात - Marathi News | Solapurkars ... beware Corona, along with the growing threat of dengue; Most patients in rural areas | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो... सावधान कोरोनासोबत डेंग्यूचाही वाढतोय धोका; सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात

पाणी साचू न देण्याचे केले आवाहन ...

ग्रामीण भागात आरोग्याचे बेहाल; शस्त्रक्रिया करायचीय? मग घरूनच आणा खाटा! - Marathi News | poor healthcare facilities in parwa phc yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामीण भागात आरोग्याचे बेहाल; शस्त्रक्रिया करायचीय? मग घरूनच आणा खाटा!

दुरवस्थेसाठी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी १८ लोखंडी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील काही कर्मचारी घरी घेऊन गेले. दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी १८ महिलांना बोलविण्यात आले. परंतु खाटा पंधराच होत्या. ...

फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस - Marathi News | Booster dose to front line workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला. ...

गॅसगिझर लीक होऊन पेट घेतल्याने दोन जखमी - Marathi News | Two injured in gas leak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅसगिझर लीक होऊन पेट घेतल्याने दोन जखमी

इगतपुरी : शहरातील जोगेश्वरी परिसरातील सकाळी घरात नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये अंघोळ करायला बाथरूममधील गॅस गिझर लावला असता तो लीक असल्याने गॅसचा अचानक मोठा भडका उडाला होता, या घटनेत मुनफ शेख भाजले गेले. ...

Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट - Marathi News | Corona Virus: A dramatic drop in the number of Corona patients in Mumbai today, a relief to Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट

मुंबईत दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली असून हा आकडा 20 हजारांवरून 13 हजारांवर पोहोचला आहे. ...

उल्हासनगरात विकासकामावरून रंगला श्रेयवाद, रुग्णालयातील कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन - Marathi News | Rangala credit for development work in Ulhasnagar, second Bhumi Pujan of hospital work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विकासकामावरून रंगला श्रेयवाद, रुग्णालयातील कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ...

धक्कादायक; सोलापुरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पस्तीस हजारावर जाण्याची शक्यता - Marathi News | Shocking; The number of active patients in Solapur is likely to go up to 35,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पस्तीस हजारावर जाण्याची शक्यता

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा अंदाज : २८ हजार बेड राखीव ...

अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले - Marathi News | After the fire, the look of Bhandara District Hospital changed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले

Bhandara News अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रीक दुरुस्ती आणि नवजात शिशूकक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला. ...