Hospital News: एका गर्भवती महिलेकडे आधारकार्ड नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर या महिलेला रुग्णालयातून घरी जावे लागले. तिथे तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र तिची प्रकृती इतकी बिघडली की, त्या महिलेसह त्या दोन्ही नवजात ...