लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
पुरणपोळीला यंदा २५ टक्केच मागणी, घरगुती व्यवसायामुळे दुकानांना फटका - Marathi News | Purnapoli demanded 25 percent this year, shops shocked due to domestic business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरणपोळीला यंदा २५ टक्केच मागणी, घरगुती व्यवसायामुळे दुकानांना फटका

होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशी आरोळी होळी पेटताच दिली जाते. ...

वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल - Marathi News | Massacre of thousands of trees on Vasaiate betel leaves, on the occasion of Holkar celebrations and Holi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. ...

होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या - Marathi News | Holi : Punekar's want 'ready made' Poli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या

‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत पुरणपोळीवर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच. कोणाच्या घरी पुरणपोळीचे बेत शिजतात तर कोणी रेडिमेड पुरणपोळ्यांना पसंती देतात. ...

गोदाघाटावर गोवऱ्या दाखल - Marathi News | Cows on the Godaghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाघाटावर गोवऱ्या दाखल

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासीबांधव दाखल झालेले आहेत. ...

रहाड खोदण्याची तयारी - Marathi News | Preparing to dig the cane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहाड खोदण्याची तयारी

रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...

बीडकर खेळणार कोरडा रंग - Marathi News | BDK will play dry colors | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकर खेळणार कोरडा रंग

स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. ...

होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी - Marathi News | The colors of bazar become colorful in Holi: the demand for Indian made pitchkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ् ...

ना वाटण्याचे कष्ट, ना शिजवण्याची कटकट : अशी बनवा पुरणपोळी झटपट  - Marathi News | Easiest recipe to make Maharashtrian Puran poli | Latest food News at Lokmat.com

फूड :ना वाटण्याचे कष्ट, ना शिजवण्याची कटकट : अशी बनवा पुरणपोळी झटपट 

अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा.  ...