शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नागपूर : कोरडी होळी खेळा! टँकरने पाणी मिळणार नाही; महापालिकेचा निर्णय

मुंबई : Holi 2023: Holi 2023: 'अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे...'; एकनाथ शिंदेंनी केलं होलिकादहन

सांगली : शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

मुंबई : आदित्य ठाकरेंनी वरळीत कोळी बांधवांसोबत धरला ठेका; Video सोशल मीडियावर व्हायरल

भक्ती : Holi 2023: भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केले ती होळीचीच रात्र, पूतनेचाही झाला शेवट; सविस्तर वाचा!

रत्नागिरी : Shimegotsav: रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचा आजपासून रंगणार शिमगोत्सव

भक्ती : Holi 2023: होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यातील मुख्य फरक आणि साजरा करण्याची पद्धत जाणून घ्या!

सखी : होळी स्पेशल : रंग खेळून झाले की प्या गारेगार ‘बदाम थंडाई’, साजरी करा यादगार होळी!

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

नागपूर : होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा