शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

लोकमत शेती : 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर

नाशिक : नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा?

पुणे : Jejuri: देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा

भक्ती : Rang Panchami 2025: बुधवार पांडुरंगाचा, त्यात आज रंगपंचमी; देवाने काळा रंग निवडण्याचे काय कारण?वाचा!

भक्ती : Rang Panchami 2025: रंगपंचमीला देवघरातल्या देवांना का लावला जातो रंग? जाणून घ्या कारण...

भक्ती : Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

पुणे : पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार

क्रिकेट : 'हे शरियतच्या विरोधात...', मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना रझवी संतापले

सखी : Video - पुरुष साड्या नेसून, महिलांसारखे कपडे घालून खेळतात होळी, अनोख्या परंपरेचं 'हे' रहस्य

मुंबई : धुळवडीनंतर जुहू चौपाटीवर अभिनेत्रीशी अश्लील चाळे; दोघांना पोलिसांकडून अटक