शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

सखी : होळी रे होळी!! नखांवरचा रंग लवकर निघत नाही? होळी खेळण्यापूर्वी 'अशी' घ्या काळजी

भक्ती : धूलिवंदनाला चंद्रग्रहण: ८ राशींचे ग्रहण संपेल, मालामाल व्हाल; नशिबाची साथ, ग्रहयोग शुभ करणार!

सखी : Holi Special Rangoli: होळीच्या दिवशी घरासमोरही करा रंगांची उधळण, १२ युनिक रांगोळी डिझाईन्स..

सखी : रंग खेळून दमलेल्या दोस्तांना नाश्ता काय देणार? ५ पदार्थ- करायला सोपे- चवीला चटकदार..

सखी : उधळीत ये रे गुलाल सजणा पण गुलाल डोळ्यात गेला तर? डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ टिप्स

भक्ती : पंचग्रही, ग्रहण योगात होळी: ७ राशींना ७ राजयोगांचा लाभ, धनलक्ष्मी कृपा; भरघोस भरभराट काळ!

सखी : घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

आरोग्य : होळी खेळून झाल्यानंतर तुमच्याही त्वचेवरचा रंग लवकर जात नाही? मग वापरा 'या' २ सोप्या ट्रिक्स

राष्ट्रीय : इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते खास पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न