लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अवैध गौणखनिज; महसूल पथकाची कारवाई - Marathi News |  Illegal mineral resources; Action of Revenue Squad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध गौणखनिज; महसूल पथकाची कारवाई

अवैध गौणखनिज विरोधी पथकाने कयाधु नदी पुलावर ५ एप्रिल रोजी कारवाई करून अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणारी दोन वाहने पकडली. सदरील वाहन चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना आढळुन आला नाही. ...

कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर - Marathi News |  112 crore of debt waiver | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे. ...

सामूहिक विवाह सोहळा - Marathi News |  Mass marriage ceremony | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सामूहिक विवाह सोहळा

धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आ ...

जिल्हा कचेरीसमोरील धरणे आंदोलनास एक महिना पूर्ण - Marathi News |  A month to complete the protest demonstration against District Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा कचेरीसमोरील धरणे आंदोलनास एक महिना पूर्ण

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे मग्रारोहयोंतर्गत मजूरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घातलेले नाही. ...

वाढत्या तापमानाने केळी उत्पादक धास्तावले - Marathi News | Banana growers fear the rising temperatures | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाढत्या तापमानाने केळी उत्पादक धास्तावले

पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.  ...

इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा ! - Marathi News | Only 1.3 percent water stock in Isapur dam! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही ...

पंचकल्याणक महोत्सव - Marathi News |  Panchkalyanak Mahotsav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पंचकल्याणक महोत्सव

शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात ...

गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू - Marathi News |  Goregaon encroachment campaign; Counting started | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू

येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...