जिल्हा आरोग्य विभागातर्फे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील जि. प. च्या षटकोणी सभागृहात आरोग्य माहिती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे ...
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी कधीच न दिसलेली गटबाजी मागील काही दिवसांपासून प्रकर्षाने समोर येत आहे. एकेका घटनेने हे गट-तट अधिक घट्ट होत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत तर याची चांगलीच झलक पहायला मिळाल ...
अवैध गौणखनिज विरोधी पथकाने कयाधु नदी पुलावर ५ एप्रिल रोजी कारवाई करून अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणारी दोन वाहने पकडली. सदरील वाहन चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना आढळुन आला नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे. ...
धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आ ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे मग्रारोहयोंतर्गत मजूरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घातलेले नाही. ...
पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. ...