शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात ...
येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत हिंगोली जिल्हा मुख्यालयी ४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या उपकेंद्रावरून एकूण ११५२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ...
भीमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत संभाजी भिडे यांना अटक करा यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे ३ एप्रिल रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्र ...
आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह ...